तुरीच्या कमाल भावात वाढ ; पहा आजचे तूर बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील तूर बाजारभावानुसार आज तुरीला सर्वाधिक 8700 रुपयांचा कमाल दर मिळालेला आहे.

हा दर उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला आहे. उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 115 क्विंटल तुरीची आवक झाली. याकरिता किमान भाव 8200, कमाल भाव 8700 आणि सर्वसाधारण भाव 8450 इतका मिळाला. तर हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज लाल तुरीची 2128 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव 7000 कमाल भाव आठ हजार 700 आणि सर्वसाधारण भाव सात हजार सहाशे पंचवीस इतका मिळाला आहे.

तुरीच्या आवकेमध्ये घट असली तरी तुरीला चांगला भाव मिळतो आहे. आज सर्वाधिक आवक हे हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही अवक 2128 क्विंटल इतकी आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे तूर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/08/2022
PAITHAN—-QUINTAL1740074007400
UDGIR—-QUINTAL115820087008450
BHOKAR—-QUINTAL2715075517350
MALEGAON (Washim)—-QUINTAL47750080007700
AMARAWATIGAJJARQUINTAL3780083008050
MURUMGAJJARQUINTAL30787878787878
AKOLALALQUINTAL635640081307355
AMARAWATILALQUINTAL1560810085008300
CHIKHALILALQUINTAL12600077006850
NAGPURLALQUINTAL400715080117796
HINGANGHATLALQUINTAL2128700087007625
WASHIM-ANSINGLALQUINTAL150715081507650
MALKAPURLALQUINTAL305650085007755
GANGAKHEDLALQUINTAL4680070006900
LONARLALQUINTAL25715080257588
MEHKARLALQUINTAL180700079007600
AMBEJOGAILALQUINTAL5640077007500
NILANGALALQUINTAL2750078607700
CHANDUR RLY.LALQUINTAL5775082008150
NANDGAON KHANDESHWARLALQUINTAL7777581157945
DUDHANILALQUINTAL82790582358070
JALNAPANDHRIQUINTAL165470078316700
MAJALGAONPANDHRIQUINTAL42620079217800
BEEDPANDHRIQUINTAL6670174497075
JAMKHEDPANDHRIQUINTAL4520072006200

Leave a Comment

error: Content is protected !!