आज ‘या’ बाजार समितीत तुरीला मिळाला 6700 रुपयांचा कमाल भाव ; पहा आजचे बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आज सायंकाळी 6: 51 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती येथे तुरीला सर्वाधिक सहा हजार 700 रुपयांचा भाव मिळाला आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज लाल तुरीची 3308 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव 5200, कमाल भाव सहा हजार सातशे तर सर्वसाधारण भाव सहा हजार दोनशे पन्नास रुपये इतका मिळाला आहे. तर तुरीचे सर्वसाधारण भाव हे चार हजार पाचशे ते सहा हजार दोनशे रुपयांपर्यंत आहेत. आज तुरीची सर्वाधिक आवक ही नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून 4345 क्विंटल इतकी आवक झाली आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 26-2-22 तूर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/02/2022
राहूरी -वांबोरीक्विंटल10540057555578
मोर्शीक्विंटल500607564856242
हिंगोलीगज्जरक्विंटल200605066006325
मुरुमगज्जरक्विंटल86590062406070
सोलापूरलालक्विंटल4550055005500
लातूरलालक्विंटल2259600066006200
जालनालालक्विंटल71470062756000
अकोलालालक्विंटल3308520067006250
धुळेलालक्विंटल20540058555600
आर्वीलालक्विंटल570580065406250
चिखलीलालक्विंटल590580064516125
नागपूरलालक्विंटल4345600066026454
पवनीलालक्विंटल34560056005600
अमळनेरलालक्विंटल10550057005700
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल109600062006100
मुर्तीजापूरलालक्विंटल1010609065706388
कोपरगावलालक्विंटल1525052505250
परतूरलालक्विंटल10590060306000
गंगाखेडलालक्विंटल10580060005800
धरणगावलालक्विंटल6411057305485
आंबेजोबाईलालक्विंटल10582061465950
पालमलालक्विंटल14605160516051
पांढरकवडालालक्विंटल36600061006060
उमरखेड-डांकीलालक्विंटल120620065006300
भंडारालालक्विंटल4560056005600
अहिरीलालक्विंटल12450045004500
दुधणीलालक्विंटल794580063256100
जालनापांढराक्विंटल952500063816150
औरंगाबादपांढराक्विंटल102530062005750
माजलगावपांढराक्विंटल115560063466200
शेवगावपांढराक्विंटल172550059005900
शेवगाव – भोदेगावपांढराक्विंटल50580059005800
गेवराईपांढराक्विंटल69550060645950
परतूरपांढराक्विंटल49595162006173
औराद शहाजानीपांढराक्विंटल81619063906290

Leave a Comment

error: Content is protected !!