आज ‘या’ कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला मिळाला 7010 रुपयांचा कमाल भाव ; पहा आजचे बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो तुरीला यंदाच्या वर्षी म्हणावा तसा भाव अद्यापही मिळाला नाही. आता तूर हंगाम हा शेवटच्या टप्प्यात आहे. आजचे बाजार भाव बघता आज सर्वाधिक हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत सात हजार दहा रुपयांचा कमाल भाव तुरीला मिळाला आहे.

आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती नुसार आज हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती इथं सर्वाधिक तुरीला सात हजार दहा रुपये प्रति क्विंटल साठी भाव मिळाला आहे. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल तुरीचे 5738 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता 6301 किमान, 7010 कमाल, तर 6655 रुपये सर्वसाधारण भाव मिळाला आहे. त्याखालोखाल कारंजा इथं 6630, अकोला 6650, यवतमाळ 6625, चोपडा सहा हजार 426, अंजनगाव सुरजी 6600, मेहकर 6490 इतके कमाल भाव तुरीला आज मिळाले आहेत तर तुरीचे सर्वसाधारण भाव हे चार हजार रुपयांपासून 6400 रुपयांपर्यंत आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 2-3-22 तूर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
02/03/2022
LASALGAON-NIPHAD—-QUINTAL2230254005400
SHAHADA—-QUINTAL44529955905450
DONDAICHA—-QUINTAL43560059265751
RAHURI-VAMBORI—-QUINTAL2541158005605
PAITHAN—-QUINTAL52560060255991
BHOKAR—-QUINTAL57450060005250
KARANJA—-QUINTAL2070561066306405
GANGAPURHYBRIDQUINTAL64599060256000
JALNALALQUINTAL254620065156300
AKOLALALQUINTAL2887530066506200
DHULELALQUINTAL18340058054450
JALGAONLALQUINTAL20580059115911
YEOTMALLALQUINTAL421600066256312
CHOPDALALQUINTAL11570064266200
CHIKHALILALQUINTAL545590164256163
NAGPURLALQUINTAL3910600066026452
HINGANGHATLALQUINTAL5738630070106655
PAVANILALQUINTAL9560056005600
CHALISGAONLALQUINTAL40500056415100
ANAJNGAON SURJILALQUINTAL575600066006350
KOPARGAONLALQUINTAL5380051004001
GANGAKHEDLALQUINTAL10600061006000
MEHKARLALQUINTAL440550064906200
DHARANGAONLALQUINTAL5580559555955
NANDGAONLALQUINTAL18380155995301
SENGAONLALQUINTAL30550062006000
PANDHARKAWADALALQUINTAL38620063006275
AHERILALQUINTAL20500055005200
DEVALALALQUINTAL2505054005400
DUDHANILALQUINTAL813570064856200
JALNAPANDHRIQUINTAL1083540064006200
AURANGABADPANDHRIQUINTAL204500062505625
SHEVGAONPANDHRIQUINTAL59550059505500
SHEVGAON-BODHEGAONPANDHRIQUINTAL18580059005900
DEULGAON RAJAPANDHRIQUINTAL38550062006000
TALODAPANDHRIQUINTAL16570260365762

Leave a Comment

error: Content is protected !!