चढ की उतार ? पहा आजचे राज्यातील तूर बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपातील शेवटचे पीक तुरीबाबत शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. सध्या हमीभाव केंद्रापेक्षा अधिकचा भाव इतर बाजार समितीत शेतकऱ्यांना मिळतो आहे. त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्राकडे पाठ फिरवली आहे. आजचे बाजारभाव पाहता आज तुरीला सर्वाधिक 6680 रुपये प्रति क्विंटल इतका बाजारभाव मिळाला आहे. हा भाव अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 1-2-22 तूर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/02/2022
शहादाक्विंटल2495152514951
भोकरक्विंटल111000
सोलापूरलालक्विंटल42540059505800
अकोलालालक्विंटल3172500066806000
चोपडालालक्विंटल160585161526000
आर्वीलालक्विंटल715000
चिखलीलालक्विंटल913560063755987
दिग्रसलालक्विंटल335550063006050
वणीलालक्विंटल317553562956000
मेहकरलालक्विंटल780550063055800
दौंड-केडगावलालक्विंटल75480053515100
दुधणीलालक्विंटल1248000
किल्ले धारुरलोकलक्विंटल62540062005900
काटोललोकलक्विंटल307000
31/01/2022
लासलगाव – निफाडक्विंटल1557655765576
शहादाक्विंटल22000
चंद्रपूरक्विंटल82450058005200
भोकरक्विंटल99000
मोर्शीक्विंटल3047000
हिंगोलीगज्जरक्विंटल300593065356232
जालनाकाळीक्विंटल56350045004000
जालनालालक्विंटल460574062505900
अकोलालालक्विंटल2682000
धुळेलालक्विंटल32000
आर्वीलालक्विंटल890520063506050
चिखलीलालक्विंटल1050550062555627
वाशीमलालक्विंटल2100550063506000
धामणगाव -रेल्वेलालक्विंटल1900550065506000
वणीलालक्विंटल403535062805800
परतूरलालक्विंटल29587160005900
गंगाखेडलालक्विंटल8610062006100
आंबेजोबाईलालक्विंटल6591059105910
निलंगालालक्विंटल35550060805900
सेनगावलालक्विंटल60500061005555
ताडकळसलालक्विंटल12580060005801
पांढरकवडालालक्विंटल195600061506100
आष्टी (वर्धा)लालक्विंटल850500060005500
देवळालालक्विंटल3550059055700
दुधणीलालक्विंटल1233590062656100
काटोललोकलक्विंटल331000
येवलानं. २क्विंटल28570158515781
जालनापांढराक्विंटल2695530063726175
माजलगावपांढराक्विंटल363580063826200
जामखेडपांढराक्विंटल4560059005750
शेवगाव – भोदेगावपांढराक्विंटल15590060006000
परतूरपांढराक्विंटल62594063216300
देउळगाव राजापांढराक्विंटल16530060505700
तळोदापांढराक्विंटल5000
मोहोळपांढराक्विंटल60550061005700

Leave a Comment

error: Content is protected !!