पेट्रोल पेक्षा भाज्या महाग; तरीही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पुणे

मागच्या तीन आठवड्यांपासून भाज्यांच्या दराने उच्चांक गाठला आहे. आता तरी 100 रुपया पर्यंत पोहोचलेल्या भाज्यांचा दर शंभरीच्या पुढे गेलाय. त्यामुळे पुण्यात पेट्रोल पेक्षा भाजी महाग असं चित्र सध्या बाजारामध्ये दिसू लागलं आहे.

या महागाईत जीवन कसं जगावं? असा प्रश्न आता सर्वसामान्य माणसाला पडलाय. सध्या श्रावण महिना सुरू असून श्रावण महिन्यात शाकाहारी भोजनाला प्राधान्य दिले जाते. श्रावण घेवडा प्रति किलो 120 रुपये आहे. तर गवार, भेंडी, फ्लावर, हिरवी मिरची आदींचे दर प्रति किलो 80 ते 100 च्या घरात आहेत.

शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

भाज्यांच्या दरात जरी वाढ झाली असली तरी शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशाचा आहे. कारण पावसाळ्यात वाहतुकी दरम्यान भाज्या खराब होतात पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे मार्केट यार्ड बाजारात जागेवर भाज्या घेऊन येण्यासाठी वाहतुकीला जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्या तुलनेत शेतकऱ्यांना भाव मिळत नाही परिणामी बळीराजाच्या पदरात मात्र निराशाच येते आहे.

पुणे बाजार समितीमधील शेतमाल बाजारभाव

शेतिमालाचा प्रकार – कांदा – बटाटा

कोड नं.शेतिमालपरिमाणआवककिमानकमाल
1001कांदाक्विंटल6848Rs. 500/-Rs. 1400/-
1002बटाटाक्विंटल4903Rs. 1600/-Rs. 2100/-
1003लसूणक्विंटल729Rs. 500/-Rs. 4500/-
1004आलेक्विंटल406Rs. 1200/-Rs. 3800/-

शेतिमालाचा प्रकार – फळभाजी (तरकारी)

कोड नं.शेतिमालपरिमाणआवककिमानकमाल
2001भेंडीक्विंटल338Rs. 2000/-Rs. 5000/-
2002गवारक्विंटल89Rs. 4000/-Rs. 8000/-
2003टोमॅटोक्विंटल2234Rs. 700/-Rs. 1500/-
2004मटारक्विंटल286Rs. 3800/-Rs. 6000/-
2005घेवडाक्विंटल256Rs. 3000/-Rs. 5000/-
2006दोडकाक्विंटल185Rs. 2000/-Rs. 4000/-
2007हि.मिरचीक्विंटल601Rs. 2000/-Rs. 3000/-
2008दुधीभोपळाक्विंटल308Rs. 700/-Rs. 2500/-
2009भु. शेंगक्विंटल
2010काकडीक्विंटल823Rs. 600/-Rs. 2000/-
2011कारलीक्विंटल261Rs. 2000/-Rs. 3500/-
2012डांगरक्विंटल430Rs. 600/-Rs. 1200/-
2013गाजरक्विंटल226Rs. 1500/-Rs. 3000/-
2014पापडीक्विंटल5Rs. 3000/-Rs. 4000/-
2015पडवळक्विंटल18Rs. 2000/-Rs. 3000/-
2016फ्लॉवरक्विंटल758Rs. 700/-Rs. 2000/-
2017कोबीक्विंटल590Rs. 1000/-Rs. 2500/-
2018वांगीक्विंटल362Rs. 1600/-Rs. 4000/-
2019ढोबळीक्विंटल603Rs. 1500/-Rs. 4000/-
2020सुरणक्विंटल15Rs. 1200/-Rs. 4000/-
2021तोंडलीक्विंटल103Rs. 2000/-Rs. 4000/-
2022बीटक्विंटल109Rs. 1000/-Rs. 2000/-
2023कोहळाक्विंटल43Rs. 1000/-Rs. 2000/-
2024पावटाक्विंटल106Rs. 2000/-Rs. 5000/-
2025वालक्विंटल
2026वालवरक्विंटल74Rs. 3000/-Rs. 5000/-
2027शेवगाक्विंटल261Rs. 2000/-Rs. 5000/-
2028कैरीक्विंटल11Rs. 1500/-Rs. 6000/-
2029ढेमसाक्विंटल
2030नवलकोलक्विंटल
2031डबलबीक्विंटल
2032चवळीक्विंटल11Rs. 2000/-Rs. 3500/-
2033रताळीक्विंटल
2034फणसक्विंटल
2035परवलक्विंटल19Rs. 2500/-Rs. 5000/-
2036घोसाळीक्विंटल33Rs. 2000/-Rs. 3000/-
2037कडीपत्ताक्विंटल
2038केळीक्विंटल
2039डिंग्रीक्विंटल
2040आरवीक्विंटल15Rs. 1600/-Rs. 3500/-
2041भावनगरीक्विंटल
2042ङफऴक्विंटल
2043मोगरीक्विंटल

शेतिमालाचा प्रकार – पालेभाजी

कोड नं.शेतिमालपरिमाणआवककिमानकमाल
3001कोथिंबीरशेकडा106005Rs. 600/-Rs. 1500/-
3002मेथीशेकडा7840Rs. 600/-Rs. 1500/-
3003शेपूशेकडा9600Rs. 600/-Rs. 1200/-
3004कांदापातशेकडा11640Rs. 700/-Rs. 1200/-
3005पालकशेकडा10150Rs. 700/-Rs. 1500/-
3006मुळाशेकडा1540Rs. 800/-Rs. 1500/-
3007चवळी पालाशेकडा600Rs. 500/-Rs. 800/-
3008करडईशेकडा
3009राजगिराशेकडा2500Rs. 400/-Rs. 1000/-
3010ह. गड़ीशेकडा
3011पुदीनाशेकडा5450Rs. 300/-Rs. 1500/-
3012नारळशेकडा
3013मकाकणिसशेकडा
3014चाकवतशेकडा
3015अंबाडीशेकडा
3016चुकाशेकडा1630Rs. 400/-Rs. 1000/-
3017तांदुऴसाशेकडा
3018देठशेकडा
3019माठशेकडा
3020मोहरीशेकडा
3021चंदनबटवाशेकडा

Leave a Comment

error: Content is protected !!