सोयाबीन दरातील चढ-उतारानंतर काय आहेत आजचे बाजारभाव ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खारिपातील हाती आलेल्या सोयाबीनला चांगला भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मागील दोन दिवसांत सोयाबीनचे दर ६००० वर स्थिर राहिले आहेत. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे सोयाबीनच्या दरावर काही परिणाम होतो का ? याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागून आहे. त्यामुळे आजच्या सोयाबीन दराबाबत शेतकरी उत्सुक आहे. आज गुरुवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन दरात वाढ झाली आहे. त्याचबरोबर वाशीम , अकोला ,गंगाखेड या बाजरा समितीत देखील ६४००च्या वर भाव राहिला. पाहुयात इतर बाजार समितीतील सोयाबीनचे दर :

आजचे (2-12-21)सोयाबीन बाजारभाव प्रति क्विंटल (किमान -कमाल -सर्वसाधारण )

लासलगाव -3501-6262-6200
औरंगाबाद -5200-5900-5550
माजलगाव -5000-6200-5950
राहुरी वामभोरी -5801-6100-5950
उदगीर -6400-6470-6435
कारंजा -5525-6100-5850
परळी वैजनाथ -5800-6376-6200
सेलू -5275-6200-5960
लोहा -5851-6474-6351
धुळे -5500-6105-6055
सोलापूर -5500-6305-6165
सांगली -6000-7000-6500
नागपूर -4700-6300-5900
अमळनेर – 5200-6200-6200
हिंगोली -5900-6530-6215
कोपरगाव -4500-6355-6251
लातूर -6071-6851-6400
जालना -4900-6250-6100
अकोला -5100-6605- 6000
आर्वी -4500-6270-5700
चिखली -5600-6380-6090
बीड -5000-6300-5997
वाशीम -5200-6600-6200
पैठण -5686-5686-5686
धामणगाव -5530-6140-5750
परतूर -5976-6200-6150
गंगाखेड -6275-6400-6300
यवतमाळ-3950- 6305-5127

Leave a Comment

error: Content is protected !!