गोगलगायींनी सोयाबीन फस्त केलं…! बीडमध्ये शेतकरी संकटात हेक्टरी 50 हजारांची मदत द्या : धनंजय मुंडे यांची मागणी

Snail Eating Crop

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी जून कोरडाच गेला मात्र जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. एकीकडे पाऊस पडल्यामुळे शेतकरी सुखावला असला तरी बीड जिल्ह्यात मात्र वेगळंच चित्र आहे. बीड जिल्ह्यात गोगलगायींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उगवलेले सोयाबीन पूर्णतः नष्ट झाले आहे. इतरही पिकांना गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे मोठा फटका बसतो आहे. त्यामुळे “कृषी … Read more

error: Content is protected !!