Subsidy For Goshala: मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील गोशाळांना अनुदान देण्याचा निर्णय; देशी गायींना मिळणार ‘राज्यमाता’ चा दर्जा!

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील गोशाळांमधील देशी गायींसाठी अनुदान (Subsidy For Goshala) देण्यात येणार आहे. देशी गायींच्या (Desi Cow) पालन-पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय पन्नास रुपये अनुदान योजना राबवण्याचा निर्णय (Maharashtra Cabinet) काल 30 सप्टेंबर 2024 ला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देशी गायीला राज्यमातेचा (Rajya … Read more

Ideal Cow Management Practices: सुयोग्य आणि शास्त्रीय पद्धतीने गोमातेचा सांभाळ भाग 1 – डॉ. नितीन मार्कंडेय

हॅलो कृषी ऑनलाईन: आपल्या वेद शास्त्रात गोवंश सांभाळ (Ideal Cow Management Practices) उत्कृष्टपणे करण्याची शिकवण श्रीकृष्ण, श्रीदत्त यांच्या प्रेरणेतून दिसून येते. भारतीय गोवंश (Desi Cow) सांभाळ सुयोग्य आणि शास्त्रीय असण्यासाठी गोविज्ञान माहित असणे आवश्यक असते.  गोवंश सांभाळण्यासाठी सुयोग्य व्यवस्थापन, ऋतुमानानुसार बदल, आवश्यक चारा पुरवठा, भरपूर पिण्याच्या पाण्याची सोय, प्रकृती संवर्धनासाठी खुराक म्हणजे पशुखाद्य, आरोग्य रक्षणार्थ … Read more

Success Story: दूध विक्रीतून सोलापूरचा शेतकरी कमावतोय महिन्याला लाखात उत्पन्न!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतीला पूरक (Success Story) म्हणून दुग्धव्यवसाय (Dairy Business) मोठ्या प्रमाणात केला जातो. या व्यवसायातून जर मोठ्या प्रमाणात नफा कमवायचा असेल तर योग्य मार्केटिंग, संशोधन आणि कष्ट करणे गरजेचे आहे. हेच सिद्ध करून दाखविले सोलापूरच्या (Solapur District) मोहोळ तालुक्यातील शेज बाभूळगाव इथले दूध उत्पादक शेतकरी (Dairy Farmer) शशिकांत पुदे (Shashikant Pude) यांनी. शशिकांत … Read more

Amrit Mahal Cow: कर्नाटकचा अभिमान म्हैसूरची ‘अमृतमहल’ गाय; जाणून घ्या वैशिष्ट्ये!

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतात वेगवेगळ्या भागात गायींच्या जाती (Amrit Mahal Cow) प्रसिद्ध आहेत. काही जाती दूध उत्पादनासाठी तर काही शेत कामासाठी उपयुक्त ठरतात. परंतु काही अशाही जाती आहेत ज्या दोन्ही कामासाठी वापरल्या जातात. अशाच एका गायीच्या जातीबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. ही गाय आहे ‘अमृतमहल’(Amrit Mahal Cow). अमृतमहल गायीची वैशिष्ट्ये (Amrit Mahal Cow Breed … Read more

error: Content is protected !!