Success Story : पाण्याचे योग्य नियोजन; दुष्काळातही नांदेड, परभणीच्या शेतक-यांची आर्थिक भरारी!
हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाळी हंगाम म्हटले की भाजीपाला पिकांना विशेष महत्व (Success Story) प्राप्त होते. राज्यातील सर्वच भागांमध्ये उन्हाळयात पाण्याची कमतरता असल्याने, या दिवसांमध्ये भाजीपाल्याला मोठी मागणी देखील असते. ज्यामुळे योग्य तो दर मिळाल्याने उन्हाळी भाजीपाला पिकांमधुन शेतकऱ्यांना मोठे आर्थिक उत्पन्न देखील मिळते. आज आपण परभणी जिल्ह्यातील अशाच एका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार … Read more