Vihir Bore Bandi: जालना जिल्ह्यातील 107 गावांमध्ये नवीन विहीर आणि बोअरवर बंदी; काय आहे कारण?

हॅलो कृषी ऑनलाईन: जालना जिल्हा प्रशासनाकडून विहीर आणि बोअरवर बंदी (Vihir Bore Bandi) घालण्यात आलेली आहे. मागील वर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने यंदा दुष्काळाचे (Drought) संकट गहिरे झाले आहे. यामुळे जालना जिल्हा प्रशासनाकडून दुष्काळी उपाय योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार, पाणीटंचाई (Water Scarcity)असणाऱ्या 107 गावात विहीर आणि बोअर घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. या गावातील पाण्याच्या … Read more

error: Content is protected !!