Bacchu Kadu : शेतकऱ्यांसाठी कितीही करा, जातीसाठी केलं की माणूस लगेच मोठा – बच्चू कडू

Bacchu Kadu On Farmers Issue

हॅलो कृषी ऑनलाईन : “शेतकऱ्यासांठी कितीही करा, कितीही केसेस (Bacchu Kadu) अंगलट येउद्यात. मात्र जातीपातीची राजकारण केले की लगेच माणूस मोठा होतो.” अशा शब्दात प्रहार संघटनेचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांनी खंत व्यक्त केली आहे. 2017 मध्ये पाटबंधारे कार्यालयाची तोडफोड करत, अधिकाऱ्याच्या खुर्चीला काळे फासल्याचा आराेप आमदार बच्चू कडू यांच्यावर आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी … Read more

error: Content is protected !!