Kosali Cow: जपान देखील खरेदी करते ‘या’ गायीचे गोमूत्र; विशेषता जाणून तुम्ही सुद्धा व्हाल थक्क!

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतीय देशी गोवंश (Kosali Cow) त्यांच्यातील विशेष गुणधर्मामुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. आज आपण अशाच एका देशी गायीबद्दल जाणून घेणार आहोत जिच्या गोमुत्राची ख्याती थेट जपानपर्यंत (Japan) पोहचली आहे. ही गाय म्हणजे कोसली गाय (Kosali Cow). कोसली गाय ही छत्तिसगड (Chhattisgarh) राज्यातील एकमेव नोंदणीकृत देशी गाय (Registered Indigenous Cow) आहे. विशेषत: रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी … Read more

error: Content is protected !!