Turmeric Variety: परराज्यातही आहे हळदीच्या ‘या’ वाणाची क्रेझ; जाणून घ्या वैशिष्ट्ये!

हॅलो कृषी ऑनलाईन: महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत (Turmeric Variety) कृषी तंत्र विद्यालय, कसबे डिग्रस येथे उत्पादित करण्यात आलेल्या गुणवत्तापूर्ण हळद बियाण्यास केवळ महाराष्ट्रातच नाही, तर इतर परराज्यातही मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रस येथील हळद संशोधन केंद्रात उत्पादित करण्यात आलेल्या ‘फुले स्वरुपा’ (Phule Swarupa) या गुणवत्तापूर्ण हळद बियाण्याची (Turmeric Variety) भुरळ छत्तिसगडला देखील … Read more

Kosali Cow: जपान देखील खरेदी करते ‘या’ गायीचे गोमूत्र; विशेषता जाणून तुम्ही सुद्धा व्हाल थक्क!

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतीय देशी गोवंश (Kosali Cow) त्यांच्यातील विशेष गुणधर्मामुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. आज आपण अशाच एका देशी गायीबद्दल जाणून घेणार आहोत जिच्या गोमुत्राची ख्याती थेट जपानपर्यंत (Japan) पोहचली आहे. ही गाय म्हणजे कोसली गाय (Kosali Cow). कोसली गाय ही छत्तिसगड (Chhattisgarh) राज्यातील एकमेव नोंदणीकृत देशी गाय (Registered Indigenous Cow) आहे. विशेषत: रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी … Read more

error: Content is protected !!