Pune Bajarbhav : पुणे बाजार समितीत लसणाचे भाव टिकून; पहा इतरही शेतमाल बाजारभाव
हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त झालेले पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजारभाव (Pune Bajarbhav) पुढीलप्रमाणे आहेत. आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची 14,598 क्विंटल इतकी आवक झाली. त्याकरिता किमान भाव 400 तर कमाल भाव तेराशे रुपये इतका मिळाला. शिवाय बटाट्याची 8279 क्विंटल आवक झाली असून त्याकरिता किमान भाव १५०० रुपये … Read more