हिमालयात हिमवृष्टी : नागपूरात नीचांकी 7.8 तर मराठवाड्यात 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Cold Weather

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडील थंडीने महाराष्ट्रात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.  किमान तापमानात मोठी घट झाल्याने उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीची लाट आली आहे. नागपूर येथे हंगामातील नीचांकी 7.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.  आज दिनांक 21 रोजी राज्यात गारठा वाढणार असून विदर्भात थंडीची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, उत्तर … Read more

पारा घसरला…! पुण्यात एक अंकी किमान तापमानाची नोंद

winter

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर आता वातावरणात गारठा जाणवायला सुरुवात झाली आहे. सकाळी धुके पडत आहे तर दिवसभर ऊन आणि कोरडी हवा वाहताना अनुभवायला मिळत आहे. राज्यातल्या बऱ्याच भागात पारा घसरल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यात देखील तापमान घसरल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली आणि शिरूर येथे एका अंकी ९.७ अंश … Read more

पुणे गारठलं …! हवेलीत किमान तापमान 10.3 अंश सेल्सिअस, जाणून घ्या तुमच्या भागातील तापमान

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर आता वातावरणात गारठा जाणवायला सुरुवात झाली आहे. सकाळी धुके पडत आहे तर दिवसभर ऊन आणि कोरडी हवा वाहताना अनुभवायला मिळत आहे. राज्यातल्या बऱ्याच भागात पारा घसरल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यात देखील तापमान घसरल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली येथे 10.3 अंश सेल्सिअस इतक्या किमान तामापनाची … Read more

सणासुदीच्या काळात झेंडू ,गुलाब, शेवंतीला चांगलीच डिमांड ; भाव झाले दुप्पट

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत त्यामुळे फुले, फळे यांना चांगली मागणी होत आहे. नवरात्र उत्सवास सुरुवात झाल्यामुळे फळांना या काळात चांगली मागणी असते. त्यामुळे फुले आणि फळ मार्केटला तेजी आल्याचे पाहायला मिळत आहे. फुलांच्या दरात जवळपास दुपटीने वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सणासुदीच्या काळात फुलांचे दर हा वाढतात आताच्या दराचा विचार … Read more

पुणे कृषी उपन्न बाजार समितीत उडदाला 9200 रुपये कमाल भाव ; सोयाबीनसाठी मात्र प्रतीक्षाच

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यतल्या अनेक भागात पडणाऱ्या पावसाचा परिणाम भाजीपाला, अन्नधान्य एकूण बाजारावर झाला आहे. भाजीपाला दरात काहीशी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सणासुदीच्या दिवसांमुळे सध्या बाजारात वर्दळ पाहायला मिळते आहे. यंदाच्या खरिपात सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच बाजारातही सोयाबीनचा दर 5000-6000 च्या दरम्यानच असल्याचे पाहायला मिळते आहे. तर दुसरीकडे उडीद पिकाला … Read more

शेतकऱ्याची कृतज्ञता ; बैलाच्या मृत्यूनंतर माणसांप्रमाणे केला दशक्रिया आणि तेराव्याचा विधी

हॅलो कृषी ऑनलाईन : बैल हा शेतकऱ्याचा खरा मित्र मानला जातो. बैल आणि शेतकरी यांचे नाते काही औरच असते. याच बैलाच्या मृत्यूनंतरही त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रेटवडी येथील काळे कुटुंबीयांनी आपल्या लाडक्या नंद्या नावाच्या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलाच्या मृत्यनंतर दशक्रिया विधी केला. तसेच तेरावा विधी गावकरी नातेवाईकांच्या उपस्थित … Read more

मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘त्या’ शेतकऱ्याची मृत्यूशी झुंज अखेर अयशस्वी 

हॅलो कृषी ऑनलाईन : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील मंत्रालयासमोर आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा अखेर मृत्यू झाला आहे.  त्या शेतकऱ्याची मृत्यूशी सुरू असलेली  झुंज अखेर संपली आहे.  20 ऑगस्ट रोजी मंत्रालयासमोर या शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.  त्यांच्यावर मुंबईतील जी टी रुग्णालयात उपचार सुरू होते.  डॉक्टरांनी त्यांचा प्राण वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले पण उपचारादरम्यान … Read more

पुण्यातील  संस्थेने लावला अनोख्या सोयाबीनच्या वाणाचा शोध,देईल हेक्टरी 39 क्विंटल उत्पादन 

Soyabean + Red Gram Crop Demo

हॅलो कृषी ऑनलाईन :  शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.महाराष्ट्र येथे पुणे शहरातल्या संस्थेने नवीन सोयाबीन वानाची म्हणजेच बियांची निर्मिती केली आहे.  पुणे येथील या संस्थेचे नाव आगरकर इन्स्टिट्यूट असे असून ते पुणे येथील प्रसिद्ध इन्स्टिट्यूट पैकी एक आहे. जे शेतकरी लोक सोयाबीनचे पीक नियमित घेतात त्यांच्यासाठी ही बातमी जास्त फायद्याचची ठरणार आहे. हेक्टरी 39 क्विंटल … Read more

राज्यातील ‘या’ भागात पुढील ३,४ तासात गडगडाटसह पाऊस लावणार हजेरी

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : गुरुवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. येत्या काही दिवसात तो तळकोकणातही दाखल होईल आणि त्यानंतर राज्यातल्या इतर भागातही हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्याक्त केला आहे. मात्र राज्यातील अनेक भागात काल मान्सूनचा परिणाम दिसून आला. राज्यातील अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. आजही राज्यात गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज मुंबई हवामान … Read more

गोड सीताफळांचा हंगाम झाला सुरु; पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवक

Custard Sitafal

हॅलो कृषी । सीताफळ म्हटले की गोड आणि रसदार फळ डोळ्यासमोर येते. अनेकांच्या आवडीच्या फळामध्ये या फळाचा समावेश आहे. गोड सीताफळांचा हंगाम सुरू झाला आहे. सोमवारी (दि. ३१ मे ) मार्केटयार्डातील फळ विभागात ६० किलो आवक झाली. घाऊक बाजारात किलोस दर्जानुसार ६० ते १२१ रुपये भाव मिळाला व दरवर्षीप्रमाणे आवक कमी असल्यामुळे मागणी जास्तच राहणार … Read more

error: Content is protected !!