पुणे बाजार समितीत वाढला हिरव्या मिरचीचा कमाल दर; पहा इतर शेतमाल बाजारभाव

Pune bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त पुणे बाजार समितीतील शेतमाल बाजारभाव खाली दिला आहे: दरम्यान पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीत मटार, गवार , भेंडी, घेवडा, हिरव्या मिरचीला चांगला भाव मिळतो आहे. दोन दिवसांपूर्वी हिरव्या मिरची ला कमाल ४००० रुपयांपर्यंत दर मिळत होता मात्र आज कमाल ५००० रुपयांचा भाव मिरचीला मिळाला आहे. शेतिमालाचा … Read more

पुणे बाजार समितीतील शेतमाल बाजरभाव स्थिर

Pune bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त झालेले पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजारभाव पुढील प्रमाणे : शेतिमालाचा प्रकार – कांदा – बटाटा कोड नं. शेतिमाल परिमाण आवक किमान कमाल 1001 कांदा क्विंटल 8251 Rs. 500/- Rs. 1500/- 1002 बटाटा क्विंटल 6904 Rs. 1500/- Rs. 2200/- 1003 लसूण क्विंटल 1508 Rs. 1000/- Rs. 5000/- … Read more

गवार, भेंडी, मटार, कोबी, वांग्यासह पालेभाज्यांना मिळतोय चांगला भाव; पहा पुणे बाजार समितीमधील बाजारभाव

Pune bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त पुणे बाजार समितीमधील बाजारभावानुसार भाव पुढीलप्रमाणे पुणे बाजार समितीतील बाजारभावानुसार मटारला कमाल भाव दहा हजार टोमॅटोला कमाल भाव सोळाशे रुपये गवारला कमाल भाव 7000 भेंडीला कमाल भाव 6000, दोडक्याला कमाल भाव पाच हजार रुपये, घेवडा कमाल भाव सात हजार रुपये तीन हजार पाचशे रुपये … Read more

आले कमाल 4250 रुपये, मटार कमाल 10 वरून 8 हजार रुपयांवर ; पहा पुणे बाजार समितीतील शेतमाल बाजारभाव

Pune bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेतमालाचे बाजार भाव पुढील प्रमाणे आहेत. आज आलेला चांगला दर मिळाला आहे. आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 192 क्विंटल आल्याची आवक झाली याकरिता किमान भाव 1000 तर कमाल भाव 4250 रुपये इतका मिळाला. मटारच्या दरात घट काल दिनांक … Read more

मटार कमाल 10 हजार तर घेवडा 8 हजार ; पहा पुणे बाजारसमितीमधील विविध शेतमाल बाजारभाव

Pune bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत प्राप्त पुणे बाजार समितीमधील शेतमाल बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत. फळभाज्यांना चांगला कमल दर मिळताना दिसतो आहे. आज मटारची 326 क्विंटल इतकी आवक झाली. त्याकरिता किमान भाव 4000 रुपये मिळाला. तर कमाल भाव 10000 रूपये इतका मिळाला. घेवड्याला देखील आज कमाल 8000 रुपयांचा दर मिळाला आहे. आज घेवड्याची 151 … Read more

गवार, मटार, घेवड्याला चांगला भाव, टोमॅटोचा उतरला दर ; पहा पुणे बाजार समितीमधील शेतमाल बाजारभाव

Pune bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमाल बाजारभाव पुढीलप्रमाणे : शेतिमालाचा प्रकार – कांदा – बटाटा कोड नं. शेतिमाल परिमाण आवक किमान कमाल 1001 कांदा क्विंटल 11506 Rs. 600/- Rs. 1600/- 1002 बटाटा क्विंटल 7886 Rs. 1700/- Rs. 2100/- 1003 लसूण क्विंटल 1239 Rs. 1000/- Rs. 5000/- 1004 … Read more

पुणे बाजारसमितीत आज कोणत्या शेतमालाला काय दर मिळाला? आजचे बाजारभाव चेक करा

Pune bajar Bhav

पुणे : शेतकरी मित्रांनो हॅलो कृषी रोज आपल्याला सर्व शेतमालाचे ताजे बाजारभाव यांची माहिती देते. शेतकरी मित्रांना त्यांचा शेतमाल कुठे विक्री करावा? कुठे काय भाव मिळत आहे? याची माहिती मिळावी याकरता हॅलो कृषीची टीम दररोज बाजारभाव बाबत आपल्याला माहिती पुरवते. खाली पुणे बाजारसमितीत आज कोणत्या शेतमालाला काय भाव मिळाला याची माहिती दिली आहे. बाजार समिती … Read more

दिलासादायक …! कृषी वीज बिलामध्ये शेतकऱ्यांना मिळणार 66 टक्क्यांची सूट

electricity

हॅलो कृषी ऑनलाईन : पुणे राज्यात बिल भरले नसल्याच्या कारणावरून अनेक भागात कृषी पंपाची वीज महावितरण कडून तोडण्यात आली होती. त्यानंतर अनेक भागात या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन देखील केले होते. मात्र आता महावितरणने कृषी वीजबिलांबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. थकीत कृषी पंपाच्या वीज बिल मधून थकबाकी मुक्तता मिळावी यासाठी मूळ थकबाकी असलेल्या रकमेची तब्बल 66 … Read more

काय सांगता…! शर्यतीचा बैल विकत दिला नाही म्हणून नेला चोरून

Khilar Bail

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सोने,चांदी,अशा मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याच्या वार्ता तुम्ही ऐकल्या असतील मात्र पुणे जिल्ह्यात चक्क बैल चोरून नेल्याची घटना घडली आहे. त्याचं झालं असं की, पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मानाजीनगर येथील ही घटना आहे. येथील ऊसतोड मजूर झोपडीसमोर खिलार जातीचे खोंड बांधून ऊसतोडीला गेले होते. जेव्हा ते परत आले तेव्हा त्याना … Read more

अरे देवा…! डिसेंबर मध्ये राज्यात पुन्हा विजांचा कडकडाट आणि पाऊस…हवामान खात्याचा अंदाज

Heavy Rainfall

हॅलो कृषी ऑनलाईन :शेतकऱ्यांसहित राज्यातील सर्व जनता सध्या थंडीचा अनुभव घेत आहे. नोव्हेंबर च्या शेवटी आणि डिसेंबर च्या सुरवातीला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना नाकी नऊ आणले. आता भारतीय हवामान खात्याने पुन्हा पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवलाय. 24 Dec: राज्यात 28 डिसेंबरला औरंगाबाद, जालना,जळगाव,गोंधीया,भंडारा,वर्धा,नागपूर, अमरावती,अकोला जिल्ह्यांत;तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह,हलका ते मध्यम पाऊस व वारा (30-40 किमी ताशी) … Read more

error: Content is protected !!