ह्याला म्हणत्यात नाद…! पेपर सोडून पोरगा पोहचला बैलगाडा शर्यत पहायला, शिक्षक आले शोधायला

bullcart race

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये बैलगाडा शर्यतींचा धुराळा पुन्हा उडू लागला आहे. त्यातच कोरोना आटोक्यात आल्यामुळे गावागावात पुन्हा एकदा यात्रा जत्रा भरू लागल्या आहेत. त्यामुळे राज्यातल्या अनेक खेडोपाडी बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जात आहे. लाखो रुपयांची बक्षिसेही वेजेत्यांसाठी ठेवली जात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातील अर्थकारण रुळावर यायला सुरुवात झाली आहे. बैलगाडा … Read more

हुर्रर्र…चल सर्जा राजा… ! पोलीस आधिक्षकांनाही आवरला नाही बैलगाडा हाकण्याचा मोह ; व्हिडीओ व्हायरल

हॅलो कृषी ऑनलाईन : तब्बल सात वर्षानंतर बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे बैलगाडा मालकांमध्ये मोठा उत्साह आहे. राज्यातल्या अनेक भागात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले गेले. सिंधुदुर्गातील वैभववाडी येथे देखील बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. यावेळी बंदोबस्तावर असलेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना देखील बैलगाडा हाकण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी देखील बैलगाडीवर … Read more

काय सांगता…! शर्यतीचा बैल विकत दिला नाही म्हणून नेला चोरून

Khilar Bail

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सोने,चांदी,अशा मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याच्या वार्ता तुम्ही ऐकल्या असतील मात्र पुणे जिल्ह्यात चक्क बैल चोरून नेल्याची घटना घडली आहे. त्याचं झालं असं की, पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मानाजीनगर येथील ही घटना आहे. येथील ऊसतोड मजूर झोपडीसमोर खिलार जातीचे खोंड बांधून ऊसतोडीला गेले होते. जेव्हा ते परत आले तेव्हा त्याना … Read more

पुन्हा धुरळा उडणार…! बैलगाडा शैर्यतीला सशर्त परवानगी

bullcart race

हॅलो कृषी ऑनलाईन : पुन्हा धुराळा उडणार …! आखेर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शैर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. खासदार अमोल कोल्हे, काही संस्था आणि नेत्यांनी बैलगाडा शैर्यती सुरु व्हाव्यात याकरिता मागणी केली होती. त्याचा पाठपुरावा केला होता त्या लढ्याला आता यश आले आहे असे म्हणावे लागेल. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी … Read more

error: Content is protected !!