पोहण्यात तरबेज असणाऱ्या तलाठ्याचा, दम लागल्याने पाण्यात बुडून मृत्यू

talathi

हॅलो कृषी ऑनलाईन : सातारा महामार्गालगत भोर तालुक्यातील वरवे गावात लघु पाठबंधारेच्या तलावात पोहण्यासाठी गेले असताना तलाठ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. मुकुंद चिरके असे त्या तलाठ्याने नाव आहे. विशेष म्हणजे पोहण्यात तरबेज असताना बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सोमवारी सकाळी सात वाजता चिरके हे चार मित्रांसोबत … Read more

बस हम ही काफी है ! प्रशासनाची वाट न पाहता दोघा वृद्धांनी हटवली भली मोठी दरड

old men removed a very large pain

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी, कराड सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहेत. अशातच पर्यटकांचे आकर्षण असलेल्या भांबवली धबधब्याकडे जाणाऱ्या मार्गावरील दरड कोसळली होती.प्रशासन नियमांचे गाऱ्हाणे मांडत असताना दोन वृध्दांनी रस्त्यावर कोसळलेली भली मोठी दरड स्वतः हटवली. प्रशासकीय यंत्रणा पोहोचण्यापूर्वीच एकट्या आजोबांनी संपूर्ण दरड हटवून वाहतूक सुरळीत केली. चंद्रकांत मोरे (वय- 65 वर्षे), बळीराम … Read more

नाय रस्ता ! नाय दवाखाना ! वृद्धावर गव्याच्या हल्ल्यानंतर छातीएवढ्या पाण्यातून जीवघेणा प्रवास ; कधी संपणार ‘पांढरेपाणी’ ची शिक्षा ?

bison attack on an old man

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी, कराड प्रतिनिधी मोरणा विभागातील पश्चिमेला अतिदुर्गम ठिकाणी वसलेल्या पांढरेपाणी गावातील 60 वर्षीय वृद्धावर गव्याने हल्ला करून काळीज फाडून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या वृध्दाला उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखले केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमीला जीव धोक्यात घालून वाहत्या पाण्यातून डोलीत बसवून 2 तास पळवत आणून … Read more

खतांची विक्री करणाऱ्या 11 दुकानांचे परवाने निलंबीत ; कृषि विभागाची कारवाई

Fertilizers

हॅलो कृषी ऑनलाईन : आगामी खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. त्यातही बियाणे आणि खते यांच्या पुरवठ्याबाबत कृषी कडक पावले उचलताना दिसत आहे. याचीच प्रचिती सातारा येथे आली आहे. कृषी विभागाकडून नियम मोडणाऱ्या, खतांची विक्री करणाऱ्या 11 दुकानांचे विक्री परवाने निलंबीत करण्यात आले आहेत. यांचे परवाने निलंबित खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर युरिया खताच्या विक्रीत अनियमीतता … Read more

error: Content is protected !!