तुरीच्या ओळीमध्ये घेतले गांजाचे आंतरपीक, 168 गांजाच्या झाडासह 91,728 रुपयाचा मुद्देमाल जप्त

Hingoli News

हिंगोली प्रतिनिधी । रमाकांत पोले राज्यात वरचेवर गांजाची शेती केल्याची प्रकरणे समोर येत आहेत. हिंगोली जिल्ह्यात एका शेतकऱ्याने तुरीच्या ओळीमध्ये गांजाचे आंतरपीक घेतल्याचे समजताच पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. यामध्ये 168 गांजाच्या झाडासह 91,728 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्याचा शोध घेऊन कठोर कारवाई … Read more

PM Kusum Yojana: योजनेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लोक होत आहेत फसवणुकीचे बळी, केंद्र सरकारचा इशारा, त्वरित पहा

Kusum Yojana

PM Kusum : शेतकऱ्यांसाठी शेती करणे सोपे आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावे यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. अशीच एक योजना, पीएम कुसुम योजना, शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर पंप खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. पीएम कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. केंद्र सरकारने यासाठी एक वेबसाइटही जारी केली आहे.. https://pmkusum.mnre.gov.in/landing.html … Read more

धक्कादायक घटना! दरोडेखोरांनी शेतकऱ्याची टोमॅटोची भरलेली गाडी नेली चोरून

Agriculture News : सध्या सगळीकडे टोमॅटोच्या दराची चर्चा होत आहे. टोमॅटोच्या दराने शहरी भागातील लोकांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले आहे. शहरी भागातील लोकांचे बजेट कोलमडले असले तरी शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. टोमॅटो उत्पादक शेतकरी यातून लाखोंचा नफा कमवत असल्याचे दिसत आहे. मागच्या काही दिवसापासून टोमॅटोच्या वाढत्या भावामुळे टोमॅटो चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये देखील … Read more

Crime News शेतातून लाखो रुपयांचे आले गेले चोरीला; शेतकऱ्यांनी बसविले शेतात CCTV

Crime News : सध्या टोमॅटोच्या दराने उचांकी गाठली आहे. त्यामुळे टोमॅटो चोरीच्या घटना देखील मागच्या काही दिवसापासून समोर येत आहेत. टोमॅटोनंतर अनेक पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. महागाई वाढल्याने शेतातून हिरव्या भाज्यांची चोरी सुरू झाली आहे. टोमॅटोपाठोपाठ आता आल्याची चोरी झाल्याच्या देखील घटना समोर आल्या आहेत. आल्याचे अचानक भाव वाढले आहेत त्यामुळे मागच्या काही दिवसापासून आले … Read more

ऐकावं ते नवलच! टोमॅटोच्या सुरक्षिततेसाठी दुकानदाराने तैनात केले बाउन्सर; पाह VIDEO

Viral Video : सध्या बाजारामध्ये टोमॅटोच्या (Tomato Rate) भावाने 150 रुपये किलोचा आकडा पार केला आहे. बऱ्याच ठिकाणी टोमॅटोसाठी ग्राहकांची दुकानदारांशी भांडणे सुरू असल्याची परिस्थिती आहे. भांडणाचे काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या देखील सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडीओ भांडणाचा नसून एका वेगळ्याच कारणाचा आहे. रोजचे … Read more

धक्कादायक बातमी! 100 हुन अधिक गाईंना हॅलिकॉप्टरमधून गोळ्या झाडण्याचा निर्णय; काय आहे कारण?

Cow Shooter

हॅलो कृषी ऑनलाईन । गाईला (Cow) भारतात पूजनीय स्थान आहे. शेतकऱ्यांसाठी गाई अतिशय उपयुक्त प्राणी मानला जातो. गाईचे दूध, शेण, गोमूत्र या सर्वच बाबी अतिशय उपयुक्त असल्याने गाईला गोमाता असं म्हटलं जातं. परंतु आता १०० हुन अधिक गाईंना हेलिकॉप्टरमधून गोळ्या झाडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने खळबळ उडाली आहे. कोणत्या गाईंना गोळ्या झाडण्यात येणार आहेत? असा … Read more

पोहण्यात तरबेज असणाऱ्या तलाठ्याचा, दम लागल्याने पाण्यात बुडून मृत्यू

talathi

हॅलो कृषी ऑनलाईन : सातारा महामार्गालगत भोर तालुक्यातील वरवे गावात लघु पाठबंधारेच्या तलावात पोहण्यासाठी गेले असताना तलाठ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. मुकुंद चिरके असे त्या तलाठ्याने नाव आहे. विशेष म्हणजे पोहण्यात तरबेज असताना बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सोमवारी सकाळी सात वाजता चिरके हे चार मित्रांसोबत … Read more

error: Content is protected !!