Approval of Silk Railing Unit: केंद्र सरकारकडून या वर्षी राज्यात पाच सिल्क रेलिंग युनिटला मंजूरी!

हॅलो कृषी ऑनलाईन: केंद्र सरकारकडून या वर्षी राज्यातील पाच सिल्क रेलिंग युनिटला मंजुरी (Approval of Silk Railing Unit) देण्यात आली आहे. यामध्ये बारामती, सोलापूर, भंडारासह दोन केंद्र जिल्ह्यासाठीही एक युनिट असणार आहे. मागील वर्षी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विक्रमी 1 हजार 142 मेट्रिक टन कोष उत्पादन (Silk Production) करत भरघोस उत्पन्न मिळवले आहे. आजही शेतकऱ्यांना कोष विक्रीस घेऊन … Read more

Silk Industry Subsidy: रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी आता मिळणार शेडसाठीही अनुदान!

हॅलो कृषी ऑनलाईन: रेशीम उद्योगाला (Silk Industry Subsidy) चालना देण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता रेशीम कोशापासून धागा निर्मितीसाठी असलेल्या ॲटोमॅटिक रेलिंग मशिन (Automatic Railing Machine) ठेवण्यासाठी उभारण्यात येणार्‍या शेडवरही अनुदान दिले जाणार आहे. शेडच्या आकारानुसार सरासरी 50 टक्‍के अनुदान देण्यात येणार आहे. यामुळे रेशीम उद्योगाला मोठी चालना मिळेल आणि राज्यातील रेशीम … Read more

error: Content is protected !!