Turmeric Planting Method: हळद लागवडीची कमी खर्चिक आणि फायदेशीर ‘प्रो-ट्रे’ पद्धत!

हॅलो कृषी ऑनलाईन: हळदीची लागवड (Turmeric Planting Method) सामान्यत: बेण्या द्वारे (कंद) केली जाते. परंतु लागवडीस उपलब्ध बेण्यांची कार्यक्षमता कमी होत असल्यामुळे एकरी चांगले उत्पादन मिळवण्यासाठी शेतकर्‍यांना बहुतेकदा मोठ्या संख्येत बेण्यांची लागवड करावी लागते. हळद लागवडीच्या कालावधीत (जून – सप्टेंबर) दर्जेदार बेण्यांची उपलब्धता सुद्धा कमी असते. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून तामिळनाडू कृषी विद्यापीठ, कोईम्बतूर यांनी … Read more

error: Content is protected !!