Fodder Shortage Disadvantage: चारा, पाणी टंचाईचे दुष्परिणाम; शेतकरी करत आहेत जनावरांची विक्री!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी आणि त्यांचे पशुधन (Fodder Shortage Disadvantage) यांचे ऋणानुबंध सर्वांनाच माहित आहे. परंतु सध्या सगळीकडे वाढत जाणारी पाणी आणि चारा टंचाई (Water & Fodder Scarcity) यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पशुंसाठी चारा उपलब्ध करता येत नाही आहे. त्यामुळे शेतकरी त्यांच्या जनावरांची विक्री करत आहेत (Fodder Shortage Disadvantage). छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, वैजापूर, पैठण, गंगापूर, … Read more

error: Content is protected !!