अबब … ! सोलापुरात कांद्याची रेकॉर्डब्रेक आवक, एका दिवसात जवळपास 16 कोटींची उलाढाल

onion
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यात खरिपच्या कांदा काढणीचे सुरु आहे. त्यामुळे अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होते आहे. सोलपुर कृषि उत्पन्न बाजार समितीत सोमवारी विक्रमी आवक झाली. बाजार समितीच्या स्थापनेपासून आतापर्यंत पहिल्यांदाच एवढी मोठी आवक झाल्याचे इथल्या आधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

केवळ कांद्याची एका दिवसात १६ कोटींची उलाढाल

पहिल्यांदाच बाजार समितीत 1 हजार हुन अधिक गाड्यांची कांदा आवक झाली. काल एका दिवसात बाजार समितीमध्ये केवळ कांद्याची 16 कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. याबाबत पुढे बोलताना आधिकऱ्यानी सांगितले की बाजारसमितीच्या इतिहासात प्रथमच एक हजारहून अधिक गाड्यांची आवक झाली. मात्र सर्व सुरळीत पार पडले याकरिता बाजार समितीमधील सर्व घटकांचे सहाय लाभले. शिवाय आवक जास्त झाली म्हणून दर कमी झले असे नाही तर शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला असे देखील येथील आधिकऱ्यानी सांगितले.

सोलापुरात लाल कांद्याची एकूण 1 लाख पाच हजार 401 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार 100 आणि सर्वसाधारण दर हा एक हजार सोळाशे रुपये इतका मिळाला आहे. खरंतर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती हे आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते मात्र सोलापुरातील आवक ही सर्वात मोठी नोंदवली गेली आहे.

काय आहेत राज्यातील कांदा बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
11/01/2022
कोल्हापूरक्विंटल714670032001600
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल10606180031002450
लासलगावलालक्विंटल1615090023621900
मनमाडलालक्विंटल750050020801800
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल34090023001600
पुणेलोकलक्विंटल1437650030001750
पुणे- खडकीलोकलक्विंटल12130016001450
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल14100034002200
पुणे-मोशीलोकलक्विंटल25180018001300
कल्याणनं. १क्विंटल3240030002600
10/01/2022
कोल्हापूरक्विंटल745370032001600
औरंगाबादक्विंटल91230020001150
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल14218180032002500
श्रीरामपूरक्विंटल2775020001350
साताराक्विंटल548100035002250
मंगळवेढाक्विंटल11941026502060
कराडहालवाक्विंटल150100030003000
सोलापूरलालक्विंटल10540110031001600
अहमदनगरलालक्विंटल8122050030002400
येवलालालक्विंटल1726440021411750
येवला -आंदरसूललालक्विंटल992340020911700
धुळेलालक्विंटल30610023001700
लासलगावलालक्विंटल2440880023532070
लासलगाव – विंचूरलालक्विंटल2712590024512051
नागपूरलालक्विंटल2200200022002150
सिन्नर- नांदूर शिंगोटेलालक्विंटल283530023001900
सिन्नरलालक्विंटल963050031002000
सिन्नर – नायगावलालक्विंटल400100022012100
राहूरी -वांबोरीलालक्विंटल1169520028001800
कळवणलालक्विंटल490040025151850
संगमनेरलालक्विंटल896250030111755
मनमाडलालक्विंटल1198430023312050
सटाणालालक्विंटल919082523101875
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल470050023001751
वैजापूरलालक्विंटल1998100026002100
राहतालालक्विंटल514560030002550
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल35090022001550
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल485050032001850
पुणेलोकलक्विंटल1590870032001950
पुणे- खडकीलोकलक्विंटल10120017001450
पुणे-मांजरीलोकलक्विंटल60150026001700
पुणे-मोशीलोकलक्विंटल45750020001250
वाईलोकलक्विंटल65120030002000
नागपूरपांढराक्विंटल2000180020001950
नाशिकपोळक्विंटल320065027501850
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल2172650024511951
लोणंदउन्हाळीक्विंटल25260024502100
सटाणाउन्हाळीक्विंटल35095025751900