ग्रामपंचायत निवडणुकिला उभं राहण्याचा विचार करताय? उमेदवारीसाठी पात्र, अपात्रतेचे नियम काय आहे जाणून घ्या

Grampanchayat Elections

Grampanchayat Elections : राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वाहत आहे. नुकत्याच महाराष्ट्रातील २३५९ ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. यापार्श्वभूमीवर तुम्हीसुद्धा जर ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा विचार करत असाल तर त्यासाठीची पात्र, अपात्रतेचे नियम व अति काय आहेत हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. १६ ऑक्टोबर २०२३ … Read more

Income Tax On Farmers : शेतकऱ्यांवर कर लावला जातो का? काय सांगतो कायदा? जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

Income Tax On Farmers

Income Tax On Farmers : आपल्याकडे अनेकजण शेती या व्यवसायावर अवलंबून आहेत. शेती करता असताना शेतकरी फक्त दिवसरात्र कष्ट करत असतात मात्र तुम्हाला काही नियमांची माहिती असणे देखील खूप गरजेचे आहे. शेतकर्‍यांवर कर लावण्याचे काय नियम आहेत हे अनेकांना माहीत नाही. शेतकऱ्यांना कर लावला जातो की नाही? हे देखील अनेक शेतकऱ्यांना माहित नाही. चलातर मग … Read more

Ayushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्ड काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन, 5 लाख रुपयांपर्यंत दवाखान्याचा खर्च होतो माफ; जाणून घ्या

Ayushman Bharat Card

Ayushman Bharat Card : आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेता यावा यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासह आयुष्मान भारत गोल्डन कार्ड (Golden card) काढून घ्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांनी केले आहे. आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारची आरोग्य विमा योजना (Arogya Vima … Read more

Havaman Andaj : महाराष्ट्रा पुढील 48 तासात अतिमुसळधार पाऊसाचा इशारा; पहा तुमच्या जिल्ह्यात कसे राहील हवामान?

Havaman Andaj

Havaman Andaj : राज्यात आज दिवसभरासह पुढील ४८ तासांत अतिमुसळधार पाऊसाचा इशारा दिला आहे. मागील सप्टेंबर महिन्यात पाऊसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होता. आता परतीचा पाऊस तरी व्यवस्थित होतो कि नाही अशी भीती अनेकांना लागून राहिली होती. मात्र परतीचा पाऊस सुरु झाला असून महाराष्ट्रातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे. कोणकोणत्या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस? हवामान … Read more

Government Contractor : सरकारी ठेकेदार होण्यासाठी कशी असते परवाना प्रक्रिया? या ठिकाणी करावा लागेल अर्ज? जाणून घ्या सविस्तर माहिती

Government Contractor

Government Contractor : ठेकेदार व्हायची अनेकजणांना इच्छा असते. कारण की, दररोज किंवा दर महिन्याला ठेकेदार हजारो-लाख कमवतात असे आपण बऱ्याचदा ऐकले असेल. पण तुम्हाला माहित आहे का की ठेकेदार बनणे हे आपल्या सर्वांना वाटते तितके सोपे नाही. आज आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत. माहितीनुसार अनेक प्रकारचे ठेकेदार आहेत. आज आपण रस्ते बांधणीचे ठेकेदार कसे बनतात … Read more

Kav Paste : पावसाळा संपताच फळबागांना करून घ्या काव पेस्ट, खोड कीड अन वाळवीपासून होईल बचाव

kav paste mahiti

Kav Paste : यंदा पाऊस खूप कमी झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. ज्यांच्या फळबागा आहेत त्यांना आता झाडं जिवंत ठेऊन पुढच्या पावसाळ्याची वाट पाहणं कठीण आहे. विहीर, बोअर यांचे पाणी आता किती दिवस पुरेल यावरच अनेकांचे आर्थिक गणित अवलंबून आहे. अशात आता यात भरीत भर होऊन फळबागेतील झाडांना खोड कीड, वाळवी लागू नये म्हणून खबरदारी घेणे … Read more

गावातल्या गायींना गाभण करण्यासाठी जुन्या काळात बैल गावावर सोडून देण्याची प्रथा होती

Bail Pola 2023

बैलपोळा विशेष Bail Pola 2023 : ‘पोळ’ म्हणून एखादा बैल गावावर सोडून देण्याची प्रथा जुन्या काळात होती आता शेतकऱ्याकडेच बैल नाहीत तर गावावर बैल सोडणार कोठून? गावातल्या गायींना गाभण करण्यासाठी त्याला सोडत असत. या बैलाला काही ठिकाणी ‘पोळ’ म्हणतात तर काही ठिकाणी ‘पोळ्याचा वळू’ तर काही गावात या बैलालाच पोळा म्हणतात. या बैलास गावावर सोडण्यापूर्वी … Read more

शेतकऱ्याला 5 एकरात वर्षाला किती उत्पन्न मिळतंय?

PM Kisan

तिसरा डोळा : माणसाला जिवंत राहण्यासाठी लागणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे अन्न. हे अन्न तयार करण्याचं काम शेतकरी करतात. शेतकऱ्याने उगवलेलं धान्य देशातील सर्वजण दिवसात 3 वेळ खातात आणि आयुष्य जगतात. मात्र देशाला पोसणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था वर्षानुवर्षेपासून अत्यंत वाईट आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या धान्यापासून विविध पदार्थ बनवून लोक लाखो रुपये कमवतात. पण शेतकऱ्याला किती मोबदला मिळतो? … Read more

Raju Shetti : तुम्ही ऊस आंदोलन करून दर 3000 रुपयांवर आणला नसता तर आम्हाला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं असतं

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन । स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी एका आगळ्यावेगळ्या स्वागताचा व्हिडीओ सोशल मीडियात शेयर केला आहे. शेट्टी दिल्ली येथे कामानिमित्त गेले असताना त्यांना एक फोन आला आणि आमच्या घरी जेवायला याल काय असा प्रश्न समोरून विचारला गेला. आपल्या मतदार संघातील कोणी प्रेमाने बोलावतंय म्हटल्यावर शेट्टींनीही लगेच होकार दिला अन … Read more

Fertilizers used in Agriculture । 19:19:19, 12:61:00 हि खते आपल्याला माहिती असतात पण त्यांना अशी नावं का आहेत? विद्राव्य खतांच्या ग्रेड्‌स व वैशिष्ट्ये जाणून घ्या

Fertilizers used in Agriculture

Fertilizers used in Agriculture : विद्राव्य खतांच्या योग्य ग्रेड्‌स पिकाच्या योग्य अवस्थेत वापराव्यात. ही खते आम्लधर्मीय असल्याने ठिबकसंच चोकअप होऊन बंद पडत नाही.बाजारात विविध विद्राव्य खते उपलब्ध असून यात19:19:19, 20:20:00, 12:61:00, 00:52:34, 13:40:13, 00:00:50 +18, कॅल्शियम नायट्रेट. (Calcium Nitrate) अशा विविध ग्रेड्सचा समावेश आहे. मात्र या खतांना अशी नावं का आहेत? त्याचा काय अर्थ होतो … Read more

error: Content is protected !!