Agriculture Drone : शेतीसाठीच्या ड्रोनचे पायलट व्हायचेय? परभणी विद्यापीठात सुरु झालाय अभ्यासक्रम!

Agriculture Drone Pilot Course

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या नाहेप केंद्राद्वारा सहा महिन्याचा कृषी ड्रोन (Agriculture Drone) पायलट कोर्स घेण्यात येणार आहे. कृषी ड्रोन तंत्रज्ञानावरील व्यावसायिक व संशोधन प्रमाणपत्र अभ्यासक्रम 18 मे पासून सुरु होत असून, या अभ्यासक्रमाकरिता सेरेब्रोस्पार्क इंनोवेशन्स पुणे व परभणी कृषी विद्यापीठ यांच्यामध्ये करार (Agriculture Drone) करण्यात आला आहे. काय … Read more

error: Content is protected !!