Lemon State Fruit : ‘या’ राज्यात ‘लिंबू’ राज्य फळ घोषित; वाचा..काजी लिंबूची वैशिष्ट्ये!

Lemon State Fruit In Assam

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील वातावरण लिंबू लागवडीसाठी पोषक असून, राज्यातील अनेक भागात लिंबाचे पीक (Lemon State Fruit) घेतले जाते. प्रामुख्याने सोलापूर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर या भागातील बरेच लिंबूची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. मात्र अशातच आता आसाम राज्य सरकारने ‘लिंबू’ या फळाला राज्य फळाचा दर्जा (Lemon State Fruit) देण्याची … Read more

error: Content is protected !!