अरे व्वा! शेतकऱ्यांसाठी खूशखबर, माती परीक्षणासाठी नो टेन्शन, पोस्टने पाठवा माती..

soil testing

Soil Testing : गेल्या काही महिन्यांपासून हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. अशातच जून-जुलै महिन्यात कधी उन्हाच्या झळा, गुलाबी थंडी, तर कधी पावसाची रिमझिम यामुळे हवामानाचे चक्र फिरले होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने सतत हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी शेतातील पेरण्या केल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना पेरणी दरम्यान काही अडचण आल्यास किंवा बोगस बियाणांच्या घटना कमी करण्यासाठी … Read more

Pik Vima : दीड कोटी शेतकऱ्यांनी भरले पिक विमा अर्ज; पहा कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना अनुदान मिळणार?

pik vima news

Pik Vima : शेतकऱ्यांना शेती करताना नैसर्गिक आपत्तीमुळे मोठा आर्थिक ताण सहन करावा लागतो. काही वेळेस अवकाळी पावसामुळे तर हातात तोंडाशी आलेला घास जमीनदोस्त होतो. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहते. याचा विचार करून राज्य सरकारने एक रुपयात पिक विमा योजना सुरू केली आहे. आता या योजनेचा राज्यातील अनेक शेतकरी लाभ घेत असल्याचे दिसत आहे. … Read more

शेतकऱ्यांनो, आता थेट Whatsapp वरून करा खतासंबंधित तक्रार; मंत्री मुंडेंचा मोठा निर्णय

Fertilizer dhananjay munde

हॅलो कृषी ऑनलाईन । सध्या महाराष्ट्र्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून बोगस खत आणि बियाणे विक्रीच्या मुद्याविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना खत खरेदीमध्ये मोठा तोटा सहन करावा लागतो. खत विक्रेते शेतकऱ्यांवर सक्ती दाखवून त्यांना विशिष्ट कंपनीचे खत घेण्यास भाग पाडतात. अशा कंपन्या सहज शेतकऱ्यांची फसवणूक करून जातात. मात्र जास्त काही माहिती नसल्यामुळे … Read more

Agriculture News : दुकानदारांची खत खरेदीची सक्ती संपणार? शेतक-यांना Whatsapp वर करता येणार तक्रार, पहा काय करावं लागणार..

Agriculture News

Agriculture News । खत विक्रेते शेतक-यांना विशिष्ट कंपनीचे खत घेण्यासंदर्भात सक्ती करतात किंवा अनधिकृत खते विकुन फसवणुक करतात. शेतकरी गरजेपोटी अशी सक्ती मान्य करतात. खताची लिंकिंग करणा-या अशा खत विक्रेत्यांविरुद्ध शेतक-यांना तक्रार करण्यासाठी तात्काळ व्हाट्स ॲप क्रमांक सुरु करुन तो शेतक-यांपर्यंत पोहचवा असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विभागला दिले आहेत. बियाणांच्या पुरवठ्याचा आढावाही … Read more

Agriculture News : अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार शेततळे; धनंजय मुंडे यांनी दिल्या सूचना

Dhananjay Munde

Agriculture News : कृषीमंत्रीपद मिळताच धनंजय मुंडे ऍक्शन मोडवर आले आहेत. “मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला ठिबक सिंचन संच अशा योजनांमध्ये अर्ज करण्यात आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभ द्यावा. तसेच योजनांमधील लॉटरी पद्धत बंद झाली पाहिजे अशा सुचना मुंडे यांनी दिल्या आहेत. कृषी मंत्री पदाचा पदभार स्वीकारताच मुंडेंनी मंत्रालयात कृषी विभागाची आढावा बैठक घेतली होती त्यावेळी … Read more

error: Content is protected !!