गुलाब फुलांवर किडींचा प्रादुर्भाव, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता

Rose

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील बदलत्या हवामानामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून एकीकडे बागायती पिके उद्ध्वस्त होत आहेत तर दुसरीकडे फुलबागाही उद्ध्वस्त होत आहेत. हिंगोली जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे गुलाब फुलांवर किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट होऊ शकते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वातावरणातील बदलामुळे गुलाबाच्या कळ्यांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. राज्यात … Read more

वीज बिल वसुली थांबवा, विजपुरवठा सुरळीत करा; हिंगोलीत महावितरण कार्यालयासमोर शिवसेनेचं ठिय्या आंदोलन

Shiv Sena protest

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात महावितरण कडून वीज कपात केली जात असल्याची प्रकरणे समोर आली आहेत. शेतकऱ्यांची वीजकपात तसेच इतर मागण्यांवरून हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी हिंगोली महावितरण कार्यालयासमोर शिवसैनिकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली काय आहेत आंदोलकांच्या मागण्या ? –महावितरणच्या वतीनं जिल्ह्यात सध्या सक्तीनं वीज बिल … Read more

error: Content is protected !!