Kubota L4508 Tractor : कुबोटा ट्रॅक्टर्सची शेतकऱ्यांमध्ये क्रेझ; वाचा, ‘कुबोटा एल4508’ ट्रॅक्टरची किंमत!
हॅलो कृषी ऑनलाईन : देशासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये सध्या कुबोटा कंपनीच्या (Kubota L4508 Tractor) जपानी तंत्रज्ञानाने युक्त ट्रॅक्टर्सची मोठी क्रेझ आहे. घरासमोर कुबोटा ट्रॅक्टर असणे म्हणजे सध्या मोठा धनी मानला जातो. मात्र, आता तुमच्याकडे जमीन कमी असेल. परंतु, तुम्ही एखाद्या दमदार आणि शक्तीशाली कंपनीचा ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल. तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कुबोटा या … Read more