Mahindra Bolero Pikup CNG : महिंद्राच्या सीएनजी बोलेरोला शेतकऱ्यांची पहिली पसंत; वाचा.. मायलेज, किंमत?

Mahindra Bolero Pikup CNG For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेतीमध्ये मालवाहतुकीसाठी ट्रॅक्टरसोबतच पीकअपची (Mahindra Bolero Pikup CNG) देखील मोठ्या प्रमाणात गरज पडते. अर्थात काही शेतकरी शेतीमध्ये मशागतीसाठी ट्रॅक्टर तर शेतमाल वाहतुकीसाठी पीकअप खरेदी करण्यास पसंती देतात. त्यामुळे मोठ्या शेतकऱ्यांकडे एकाच वेळी ट्रॅक्टर आणि पीकअप अशी दोन्ही वाहने पाहायला मिळतात. तर काही शेतकरी गोठा मोठा असेल अर्थात गायींची संख्या अधिक … Read more

error: Content is protected !!