Muscle Print Technology: ‘मसल प्रिंट’ तंत्रज्ञानाचा वापर करणारे महाराष्ट्र पहिले राज्य! 30 हजार गायींमध्ये होणार या तंत्रज्ञानाचा वापर
हॅलो कृषी ऑनलाईन: जनावरांची (Muscle Print Technology) ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्या माहितीचा मागोवा ठेवण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ (Maharashtra Livestock Development Board) यांनी आधुनिक ‘मसल प्रिंट’ तंत्रज्ञानाचा (Muscle Print Technology) वापर करणार आहे. या तंत्रज्ञानाचा प्रायोगिक वापर राज्यातील 30 हजार गायींवर (Cow) केला जाणार असल्याची माहिती मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सतीश राजू यांनी दिली. … Read more