Garlic Variety : अकोला विद्यापीठाचे नवीन लसूण वाण विकसित; वाचा वैशिष्ट्ये, उत्पादन किती?

Garlic Variety Developed By Akola Agriculture University

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात प्रामुख्याने नाशिक, पुणे, ठाणे तसेच मराठवाडा व विदर्भात लसूण लागवड (Garlic Variety) मोठ्या प्रमाणात केली जाते. या भागातील शेतकऱ्यांसाठी अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने नवीन लसणाचे वाण विकसित केले आहे. राज्य सरकारने देखील या लसूण वाणाला मंजुरी दिली असून, पूर्णा नदीच्या नावावरून या वाणाचे नाव विद्यापीठाकडून “पीडीकेवी पूर्णा” असे … Read more

error: Content is protected !!