Soyabean Bajarbhav : सोयाबीनला मिळाला सर्वाधिक दर, पहा तुमच्या जवळच्या बाजारसमितीतील आजचे बाजारभाव

Soyabean Bajarbhav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीनसाची आंतरराष्ट्रीय बाजारात मंदी निर्माण झाल्याने सोयाबीनचे भाव सुरवातीपासून कमी राहिले आहेत. देशातील सोयपेंडची कमी झालेली निर्यात हे देखील सोयाबीनचे भाव कमी होण्याचे कारण समजले जात आहे. जागतिक पातळीवर सोयाबीनचे उत्पादन वाढल्याने पुरवठा वाढून दर कमी झाल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. ब्राझील, भारत, अमेरिका, अर्जेटिना, चीन या देशात यंदा सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. वातावरण सोयाबीनला पोषक राहिल्याने सोयाबीनच्या उत्पादनात वाढ होऊन भाव कमी झाले आहेत. आज राज्यात लासलगाव विंचूर येथे सोयाबीनला ४३०० रुपये प्रति क्विंटल असा सरासरी भाव मिळाला आहे.

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
30/04/2025
LASALGAON—-QUINTAL125369143124291
LASALGAON-VINCHUR—-QUINTAL204300043354300
CHANDRAPUR—-QUINTAL40400041304050
KARANJA —-QUINTAL950397543254250
TULJAPUR —-QUINTAL50420042004200
MANORA —-QUINTAL75410043994280
MALEGAON (Washim)—-QUINTAL380390043004100
HINGOLI LOCALQUINTAL1000375042504000
LASALGAON-NIPHADPANDHARAQUINTAL160400143144290
JALNAPIVLAQUINTAL496400043504250
PAITHANPIVLAQUINTAL7377537753775
BHOKAR PIVLAQUINTAL11402541004062
PIMPALGAON (B)-AURANGPUR BHENDALIPIVLAQUINTAL22300042863845
MUKHED PIVLAQUINTAL6420044004200
SENGAON PIVLAQUINTAL42380042004000
MANGRULPEER PIVLAQUINTAL697400043554275