Karad Bajar Bhav : कराड बाजारसमितीत आज कोणत्या शेतमालाला काय भाव मिळाला?

karad Bajar bhav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Karad Bajar Bhav : कराड कृषी उत्पन्न बाजारसमिती माणदेश, जत या भागासह कोकणातील चिपळून, संगमेश्वर या परिसरासाठी महत्वाची समजली जाते. आज कराड बाजारात शेतमालाची बर्‍यापैकी आवक जावक पहायला मिळाली. यामध्ये कांद्याची सर्वाधिक 249 क्विंटल आवक नोंद झाली.

आज दिवसभरात झालेल्या बाजारात टाॅमेटो 7 रु किलो, शेवगा 80 रु किलो, दोडका 22 रु किलो, पावटा 30 रु किलो, भेंडी 50 रु किलो, मटार 30 रु किलो असा भाव मिळाला. तसेच फ्लोवर 30 रु किलो, गवार 70 रु किलो, कोबी 4 रु किलो, वांगी 15 रु किलो असा भाव मिळाला.

असा चेक करा तुम्हाला हव्या असलेल्या शेतमालाचा आजचा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आता तुम्ही स्वतः तुम्हाला हव्या असलेल्या शेतमालाचा आजचा बाजारभाव चेक करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. यामध्ये बाजारभावासोबत सातबारा, जमीन मोजणी, भूनकाशा, हवामान अंदाज, सरकारी योजना अशा अनेक शेतीसंबंधिक महत्वाच्या सेवा विनामूल्य दिल्या जातात. आजच Hello Krushi अँप इन्स्टॉल करून लाभार्थी बना.

बाजार समिती: कराड (Karad Bajar Bhav)

दर प्रती युनिट (रु.)

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/02/2023
कारलीलोकलक्विंटल18150020002000
दुधी भोपळालोकलक्विंटल12600700700
वांगीलोकलक्विंटल36100015001500
कोबीलोकलक्विंटल48300400400
ढोवळी मिरचीहायब्रीडक्विंटल30300035003500
गवारलोकलक्विंटल18500070007000
काकडीलोकलक्विंटल42100020002000
फ्लॉवरलोकलक्विंटल3050010001000
घेवडालोकलक्विंटल18250030003000
आलेलोकलक्विंटल30400045004500
मिरची (हिरवी)लोकलक्विंटल39400045004500
मटारलोकलक्विंटल39250030003000
भेडीलोकलक्विंटल15450050005000
कांदाहालवाक्विंटल24950015001500
पावटा (भाजी)हायब्रीडक्विंटल27250030003000
दोडका (शिराळी)लोकलक्विंटल21200025002500
शेवगाहायब्रीडक्विंटल18700080008000
टोमॅटोवैशालीक्विंटल45500700700