Flower Cultivation : झेंडू लागवडीसाठी मिळतंय अनुदान, जाणून घ्या कसा करायचा अर्ज?

Flower Cultivation

इतर हंगामाच्या तुलनेत खरीप पिकाचा काळ हा शेतकऱ्यांसाठी विशेष मानला जातो. याचे कारण हा हंगाम पावसाळ्यावर अवलंबून असतो. त्यामुळे यावेळी घेतलेली पिके बहुतांशी नगदी पिकांमध्ये गणली जातात. सध्या अनेक शेतकरी फळशेती आणि फुलशेती लागवड करताना दिसत आहेत. फुलशेती करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च देखील येतो. मात्र याच दरम्यान बिहार सरकारने पावसाळ्यात शेतकऱ्यांकडून पिकवल्या जाणाऱ्या फुलांच्या … Read more

झेंडू लागवड करणाऱ्यांकरिता महत्वाची बातमी, वाचा रोग टाळण्यासाठी खास टिप्स

Marigold Planting

हॅलो कृषी ऑनलाईन : फुलांच्या लागवडीमध्ये विशेषतः झेंडूची लागवड खूप लोकप्रिय होत आहे. त्याची लागवड जवळपास सर्वच राज्यात केली जाते. भारतात झेंडूची लागवड सुमारे ५० ते ६० हजार हेक्टर क्षेत्रात केली जाते, ज्यातून ५ लाख मेट्रिक टनांहून अधिक फुलांचे उत्पादन होते. भारतात झेंडूचे सरासरी उत्पादन प्रति हेक्टर 9 मेट्रिक टन आहे. विशेष बाब म्हणजे इतर … Read more

Flower Cultivation: ‘या’ फुलांची शेती तुम्हाला मिळवून देईल चांगला नफ; जाणून घ्या

Flower Cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : निसर्गाने मानवाला दिलेली सर्वात सुंदर देणगी म्हणजे फुले. त्यांच्यापासून निघणारा सुगंध मनाला ताजेतवाने आणि शांततेची अनुभूती देतो. म्हणूनच श्रेष्ठ विचारवंतांनी त्यांच्या सृष्टीतील फुलांच्या (Flower Cultivation) वैभवाची प्रशंसा केली आहे. फुलांचा उपयोग पूजा-अर्चा, सण-उत्सव, कार्यक्रम, समारंभात होतो. सौंदर्यप्रसाधने, परफ्यूम आणि फार्मास्युटिकल उद्योगांमध्ये फुलांना (Flower Cultivation) नेहमीच मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला … Read more

सद्य हवामान स्थितीत फळबागा,भाजीपाला,चारापिकांची कशी घ्याल काळजी ? जाणून घ्या

Ladyfinger

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 02 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण … Read more

Gerbera Cultivation : जरबेरा लागवडीतून मिळावा लाखो रुपये ; एकदा लागवड केल्यास तीन वर्षे मिळते उत्पादन

Gerbera Cultivtion

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतात, (Gerbera Cultivation) शेतकरी सहसा फक्त पारंपारिक पिके घेतात. परंतु आजच्या काळात पारंपारिक पिकांमध्ये कमी नफा मिळत असल्याने लोकांचा भ्रमनिरास होत असून अशा पिकांकडे शेतकरी आकर्षित होत आहेत, ज्यामुळे कमी वेळेत जास्त नफा मिळतो आणि नुकसान होण्याची शक्यता कमी असते. यामध्ये प्रामुख्याने झेंडू, गुलाब, जरबेरा, ग्लॅडिओलस, क्रायसॅन्थेमम इत्यादी पिकांच्या प्रकारांचा समावेश … Read more

error: Content is protected !!