IFFCO Nano Products: ‘इफ्को ‘नॅनो कॉपर’ आणि ‘इफ्को नॅनो झिंक’ निर्मितीस मान्यता; केंद्राने केले तीन वर्षांसाठी अधिसूचित!

हॅलो कृषी ऑनलाईन: इफ्को नॅनो युरियानंतर इफ्कोचे (IFFCO Nano Products) दुसरे द्रव खत इफ्को नॅनो युरिया प्लसला केंद्र सरकारने नुकतीच मान्यता दिली. त्याच वेळी, आता केंद्राने इफ्को नॅनो झिंक (IFFCO Nano Zinc) लिक्विड) आणि इफ्को नॅनो कॉपर (IFFCO Nano Copper) यांना तीन वर्षांसाठी अधिसूचित केले आहे. नॅनो युरियावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने (Central … Read more

Nano Urea Plus: इफ्को लाँच करणार उच्च नायट्रोजनयुक्त ‘नॅनो युरिया प्लस’

हॅलो कृषी ऑनलाईन: “इफ्को नॅनो यूरिया प्लस” (Nano Urea Plus) हे नॅनो युरियाचे प्रगत फॉर्म्युलेशन सरकारच्या मंजुरीनंतर इफ्को (IFFCO) लाँच करणार आहे. कृषी मंत्रालयाने 16 एप्रिल रोजी तीन वर्षांसाठी वैध असलेली इफकोच्या नॅनो युरियाची (Nano Urea) वैशिष्ट्ये अधिसूचित केली, ज्या अंतर्गत इफकोच्या नॅनो-युरियामध्ये (Nano Urea Plus) वजनानुसार किमान 16% नायट्रोजन (N) असणे आवश्यक आहे. 2021 … Read more

error: Content is protected !!