Nano Urea Plus: इफ्को लाँच करणार उच्च नायट्रोजनयुक्त ‘नॅनो युरिया प्लस’

हॅलो कृषी ऑनलाईन: “इफ्को नॅनो यूरिया प्लस” (Nano Urea Plus) हे नॅनो युरियाचे प्रगत फॉर्म्युलेशन सरकारच्या मंजुरीनंतर इफ्को (IFFCO) लाँच करणार आहे. कृषी मंत्रालयाने 16 एप्रिल रोजी तीन वर्षांसाठी वैध असलेली इफकोच्या नॅनो युरियाची (Nano Urea) वैशिष्ट्ये अधिसूचित केली, ज्या अंतर्गत इफकोच्या नॅनो-युरियामध्ये (Nano Urea Plus) वजनानुसार किमान 16% नायट्रोजन (N) असणे आवश्यक आहे. 2021 … Read more

Nano Urea : ड्रोन तंत्रज्ञानासह नॅनो युरियामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार; इफकोचा दावा!

Nano Urea Beneficial For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023 या वर्षांमध्ये देशातील शेतकऱ्यांना नॅनो युरियाचे (Nano Urea) चांगले परिणाम दिसून आले आहे. नॅनो युरियाच्या वापरामुळे देशातील शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होणार असून, सरकारी अनुदानावरील सरकारचा खर्च देखील कमी होणार आहे. यावर्षी कंपनीकडून नॅनो युरियाच्या बॉटलची निर्यात देखील करण्यात आली आहे. असे इंडियन फार्मर्स फर्टिलाइजर को-ऑपरेटीव लिमिटेडचे (इफको) व्यवस्थापकीय संचालक … Read more

IFFCOने बनवले ‘ सागरिका ‘ सेंद्रिय खत, शेतकऱ्यांना होणार फायदा; जणून घ्या किंमत

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढावे व त्यांना तोट्याला सामोरे जावे लागू नये, यासाठी शासन शेतकर्‍याच्या विकासावर भर देत आहे. जमिनीची सुपीकता वाढविण्याबरोबरच पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी नेहमीच प्रयत्नशील असतात. आता अशा परिस्थितीत त्यांनी सेंद्रिय खताचा वापर केल्यास त्यांचे पीक चांगले येईल आणि नफाही जास्त होईल. काय आहे सागरिका सेंद्रिय खत इफकोने असे सेंद्रिय … Read more

रब्बी पिकांच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना झटका , इफ्कोने एनपीके खताची किंमत वाढवली

हॅलो कृषी ऑनलाईन : पीक चांगले येऊन उत्पादन घेण्यासाठी शेतकरी एनपीके खतांसह अनेक प्रकारच्या खतांचा वापर करतात. हे खत पिकांसाठी खूप चांगले मानले जाते, कारण ते पिकांना पूर्ण पोषण देण्याचे काम करते. असे म्हटले जाते की या खतामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांचे मिश्रण असते, ज्यामुळे पिकाला आवश्यक पोषण मिळते. शेतकरी आता रब्बी पिकांची पेरणी … Read more

IFFCOचे पुढचे पाऊल, आता नॅनो युरिया चे प्लांट अर्जेंटिना मध्ये सुद्धा उभारणार

liquid nano uria

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांसाठी इफकोनं (इंडियन फार्मर फर्टिलायजर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड) नॅनो युरिया लाँच केला आहे, त्यांच्या ५० व्या वार्षिक बैठकीत हे लाँच करण्यात आले. सध्या देशामध्ये नॅनो युरिया शेतकऱ्यांना देण्यात येत आहे जसे की काही दिवसांपूर्वी नॅनो युरिया चा पहिला ट्रक महाराष्ट्र मध्ये पाठवला गेला. इफोकनं नॅनो युरिया च्या माध्यमातून जागतिक पातळीवर डंका लावला … Read more

खुशखबर ! राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार इफकोचा द्रवरुप नॅनो यूरीया

liquid nano uria

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘इफको’ या रासायनिक खत उद्योगातील संस्थेने विकसित केलेल्या द्रवरुप ‘नॅनो यूरियाच्या’ महाराष्ट्रातील खत वितरणाचा शुभारंभ आज कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. आजपासून या ‘ नॅनो युरिया ‘ खताचे वितरण महाराष्ट्रात सुरु होणार आहे. दादा भुसे यांनी नॅनो यूरीया शेतकऱ्यांसाठी आणि पर्यावरणासाठी फायदेशीर असल्याचं सांगितलं … Read more

IFFCO कडून नवे नॅनो यूरिया लिक्विड बाजारात, केवळ 500 मिलीची बाटली करेल एका पोत्याचे काम, जाणून घ्या किंमत

ifco

हॅलो कृषी ऑनलाईन : (IFFCO Nano Urea Liquid) जगातील सर्वात मोठी यूरिया उत्पादक इफ्कोने जगातील पहिले नॅनो यूरिया लिक्विड तयार केले आहे. याचा फायदा जगभरातील शेतकऱ्यांना होणार आहे. इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (इफ्को) ने ऑनलाईन-ऑफलाईन पद्धतीने आयोजित केलेल्या ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रतिनिधी महासभेच्या सदस्यांच्या उपस्थितीत जगातील पहिले नॅनो यूरिया लिक्विड संपूर्ण जगातील … Read more

शेतकऱ्यांनो अजूनही जुन्या दरानेच खतांची खरेदी करताय ? थांबा..! जाणून घ्या कोणत्या कंपनीचा किती आहे दर ?

fertilizers

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून खतांची दरवाढ झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. यानंतर मात्र अनेक प्रतिक्रिया आल्या नंतर केंद्र सरकारनं खतांच्या अन्नद्रव्य आधारित अनुदान म्हणजे (एनबीएस) धोरणात केंद्र सरकारनं बदल करून शेतकऱ्यांसाठी रासायनिक खतांसाठी अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यात खतांच्या किमती घटल्या आहेत. मात्र राज्यातल्या काही भागात अद्यापही काही खत कंपन्यांना त्यासंदर्भात … Read more

error: Content is protected !!