Basmati Rice: बासमती तांदळाची गुणवत्ता जपण्यासाठी पंजाबने 10 कीटकनाशकांवर घातली बंदी

हॅलो कृषी ऑनलाईन: बासमती तांदूळ (Basmati Rice) उत्पादकांच्या हिताचे रक्षण करणे आणि कीटकनाशक अवशेषविरहित उच्च दर्जाच्या तांदळाचे उत्पादन सुनिश्चित करण्यासाठी पंजाबच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने शुक्रवारी एक अधिसूचना जारी करून राज्यात विशिष्ट कीटकनाशकांच्या विक्री, वितरण आणि वापरावर बंदी घालण्याची घोषणा केली. हा निर्णय 15 जुलै 2024 पासून अंमलात येणार (Basmati Rice) आहे. प्रतिबंधित कीटकनाशकांमध्ये … Read more

error: Content is protected !!