खरीप हंगामासाठी 44 हजार 535 क्विंटल बियाणांची राज्य शासनाकडे मागणी ः पालकमंत्री बाळासाहेब पाटील

सातारा | खरीप हंगाम 2021 साठी जिल्ह्याला 1 लाख 17 हजार 730 मे. टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर झाले असून 44 हजार 535 क्विंटल बियाणांची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण … Read more

सुप्रिम कोर्टाचा निर्णय म्हणजे मोदी सरकारला दिलेली पळवाट तर नाही ना? – पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

सातारा प्रतिनिधी | सुप्रिम कोर्टाने मंगळवारी केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांना स्थगिती देण्याचा महत्वपुर्ण निर्णय दिला. मात्र कृषी कायद्यांची पुनर्स्थापना करण्यासाठी कोर्टाने नेमलेल्या समितीत कृषी कायद्याचे समर्थन करणारेच सर्व सदस्य घेतल्याने कोर्टाच्या निर्णयावर अनेकांकडून शंकाही उपस्थित करण्यात आली. यापार्श्वभुमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही सुप्रिम कोर्टाचा निर्णय म्हणजे मोदी सरकारला दिलेली पळवाट तर नाही … Read more

error: Content is protected !!