Charcoal Uses In Agriculture: कोळशाचा वापर करून मातीची उत्पादकता वाढवा, शेतातही ‘या’ पद्धतीने वापरा!

हॅलो कृषी ऑनलाईन: आजपर्यंत आपण कोळशाचे वेगवेगळे उपयोग (Charcoal Uses In Agriculture) बघितले आहेत, सध्या तर टूथपेस्ट मध्ये चारकोल म्हणजेच कोळशाचा वापर केला जातो अशा जाहिराती सुद्धा येतात. परंतु शेतकरी बंधुंनो तुम्हाला माहित आहे का या कोळशाचा खत (Charcoal Fertilizer) म्हणून सुद्धा वापर करू शकता. कोळसा जमिनीची सुपीकता (Soil Fertility) वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. तुम्ही बाजारातून … Read more

Integrated Rice And Fish Farming: एकात्मिक भातशेती आणि मत्स्यपालन केल्याने होतात हे फायदे!

हॅलो कृषी ऑनलाईन: एकात्मिक भात- मत्स्यपालन पद्धती (Integrated Rice And Fish Farming)  ज्याला भात शेतीतील मासेपालन म्हणूनही ओळखले जाते, ही एक जुनी पद्धती आहे ज्यामध्ये मत्स्यपालन (Fish Farming) आणि भातशेती (Paddy Farming)एकत्र करतात. कृषी उत्पादकता आणि शाश्वतता वाढविण्याच्या क्षमतेमुळे या पद्धतीला महत्व प्राप्त झाले आहे. एकात्मिक मत्स्यशेतीचा भातशेतीवर (Integrated Rice And Fish Farming) होणारा परिणाम … Read more

Farmers Success Story: काळ्या मातीच्या संवर्धनासाठी सेंद्रिय शेतीची कास धरणारा शेतकरी!

हॅलो कृषी ऑनलाईन: आपल्या कृषिप्रधान देशात (Farmers Success Story) गाय आणि शेतजमि‍नीला माता या नावाने संबोधले जाते. शेतकरी जेवढे प्रेम आईवर करतो तेवढेच प्रेम तो आपल्या काळ्या मातीवर करतो. अशाच एका शेतकर्‍याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ज्याने मातीची सुपीकता (Soil Fertility) टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय शेतीची (Organic Farming) कास धरली.  नांदेड (Nanded) शहरापासून अवघ्या 12 … Read more

Gypsum Application In Groundnut: भुईमुग पि‍कासाठी वरदान आहे जिप्सम; जाणून घ्या फायदे आणि वापर पद्धती!  

हॅलो कृषी ऑनलाईन: भुईमुग (Gypsum Application In Groundnut) हे महत्त्वाचे गळीत धान्य पीक (Oilseed Crop) आहे. या पिकामध्ये उत्पादन वाढीसाठी मुख्य अन्नद्रव्ये (Crop Nutrient Management) म्हणजेच नत्र, स्फुरद आणि पालाश सोबतच जिप्समचा वाटा प्रमुख आहे. जिप्सममध्ये कॅल्शिअम (24%) व गंधक (18.6%) हे मुख्य घटक आहेत. हे दोन्ही घटक आऱ्याच्या वाढीसाठी आणि शेंगा पोसण्यासाठी उपयुक्त ठरतात. … Read more

Success Story: गांडूळ खताच्या मदतीने 2500 टन कचऱ्याचे सुपीक जमिनीत रूपांतर करणारा तरुण कृषी उद्योजक!

हॅलो कृषी ऑनलाईन: सहारनपूर, उत्तर प्रदेश येथील यश दयाल शर्मा (Success Story) हा तरुण कृषी उद्योजक (Agricultural Entrepreneur) त्यांच्या ‘फर्टाइल बीघास’ (Fertile Beeghas) या उपक्रमा द्वारे शेतीसाठी गांडूळ खत वापरून मातीचे आरोग्य सुधारत आहे. जाणून घेऊ या त्याची यशोगाथा (Success Story). माती हा शेतीचा मूळ पाया आहे. हानिकारक रसायनांचा वापर, एक पीक पद्धती आणि टिकाऊ … Read more

Crop Rotation: जमिनीच्या सुपीकतेसाठी गरजेचे आहे पीक फेरपालट; जाणून घ्या महत्व आणि पद्धती

हॅलो कृषी ऑनलाईन: एकाच जमिनीत दोन किंवा अधिक पिके (Crop Rotation) एका विशिष्ट क्रमाने घेणे या पध्दतीला पिकांची फेरपालट किंवा बेवड करणे असे म्हणतात. एकाच जमिनीत तेच तेच पीक वर्षानुवर्षे घेतले गेले म्हणजे पीक चांगले येत नाही, किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढतो, व जमिनीची सुपीकता सुद्धा कमी होते. रसायने आणि पाण्याचा अनियंत्रित वापर यामुळे जमिनी … Read more

error: Content is protected !!