कौतुकास्पद उपक्रम ! क्यूआर कोड स्कॅन करा आणि पिकांची माहिती मिळवा

हॅलो कृषी ऑनलाईन : सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्राने विस्‍तार कार्यात डिजिटलायझेशनचा वापर करत शेतकऱ्यांना पिकांची माहिती त्यांच्या मोबाईलवर सहजासहजी उपलब्ध व्हावी यासाठी क्यूआर कोडची संकल्पना मांडली आहे. या माध्यमातून विविध फळांचा व भाजीपाल्याची लागवड ते काढणी आणि विक्री पर्यंत ची माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर संबंधित पिकाचा किंवा आर कोड स्कॅन केल्यानंतर अवघ्या काही मिनिटात उपलब्ध … Read more

भाऊ, कोरोना निगेटिव्ह असलेल्यांनाच मिळणार खतं ! सोलापुरातल्या विक्रेत्याची भन्नाट डोक्यालिटी

solapur

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात हंगामाच्या सुरवातीलाच दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत तर काही ठिकाणी अद्यापही पेरण्या सुरु आहेत. अशातच बियाणे आणि खाते खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रांवर गर्दी होताना दिसत आहे. सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी धोका मात्र कायम आहे. म्हणूनच धोका टाळण्यासाठी सोलापुरातील एका कृषी केंद्रावरील … Read more

सोलापूरात बिबट्याच्या हल्ल्यात रेडकू ठार

leopard

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : बिबट्या मानवी वस्तीत घुसल्याच्या घटना वारंवार समोर येऊ लागल्या आहेत. अशीच एक घटना सोलापुरात देखील समोर आली आहे. सोलापुरातील मोहोळ तालुक्यात एका शेतकऱ्याच्या गोठ्यात घुसून बिबट्याने म्हशीच्या रेडकूला ठार केले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. या भागात बिबट्याची पुन्हा एकदा दहशत निर्माण झालीय. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, … Read more

सोलापुरात वनविभाग करणार गवताची शेती…

napier grass

हॅलो कृषी ऑनलाईन : सोलापूर वनविभागाच्या वतीने जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला या तालुक्यातील सुमारे चारशे एकर माळरानावर विविध प्रकारच्या गवताची लागवड केली जाणार आहे. त्यासाठी 12 लाख रोपे तयार करण्यात आली असून ती लागवड तयार करण्यात येणार आहे. प्रामुख्याने चाऱ्याच्या उपलब्धते बरोबर जमिनीची धूप रोखणे आणि भूजल पातळी वाढवणे हा यामागचा उद्देश असल्याचे सांगण्यात … Read more

error: Content is protected !!