Summer Onion Planting : राज्यात उन्हाळ कांदा लागवड 40 टक्के घटली; पहा.. जिल्ह्यानिहाय लागवड!
हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी राज्यातील उन्हाळ कांद्याच्या लागवडीत (Summer Onion Planting) मोठी घट झाली आहे. प्रमुख लागवड क्षेत्र असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या चारही जिल्ह्यांमध्ये उन्हाळ कांद्याच्या लागवडीत एकूण 40 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. सर्वसाधारणपणे राज्यात नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत उन्हाळ कांद्याची लागवड (Summer Onion Planting) केली जाते. … Read more