NCCF Onion Price: एनसीसीएफने जाहीर केला ‘या’ आठवड्याचा कांदा बाजारभाव!

हॅलो कृषी ऑनलाईन: नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफच्या (NCCF Onion Price) माध्यमातून गेल्या काही दिवसापासून कांदा खरेदी (Onion Market) सुरू आहे. नाफेडसह एनसीसीएफ आपला कांदा भाव ठरवत असते. त्यानुसार एनसीसीएफने या आठवड्यासाठी क्विंटलला 2940 रूपयांचा भाव (NCCF Onion Price) दिला आहे. विशेष म्हणजे राज्यातील सर्वच जिल्ह्याकरिता एकच भाव दिलेले आहे. कालच्या बाजार भाव अहवालानुसार लासलगाव बाजार समितीत (Lasalgaon Onion Market) उन्हाळ कांद्याला (Summer Onion) … Read more

Onion Rate: जाणून घ्या लाल-उन्हाळ कांद्याला सरासरी किती मिळाले दर!

हॅलो कृषी ऑनलाईन: निर्यात बंदी हटवून सुद्धा कांद्याचे दर (Onion Rate) काही वाढतांना दिसत नाही आहेत. त्यातच आज राज्यातील बाजार समितीमध्ये (Bajar Samiti) कांद्याची 01 लाख 30 हजार 934 क्विंटल आवक झाली.  जाणून घेऊ या वेगवेगळ्या बाजारात कांद्याला मिळालेले दर (Onion Rate). वेगवेगळ्या बाजार समितीत कांद्याला मिळालेले दर (Onion Rate) नाशिक (Nashik) जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची (Summer Onion) 78 … Read more

Summer Onion Planting : राज्यात उन्हाळ कांदा लागवड 40 टक्के घटली; पहा.. जिल्ह्यानिहाय लागवड!

Summer Onion Planting In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी राज्यातील उन्हाळ कांद्याच्या लागवडीत (Summer Onion Planting) मोठी घट झाली आहे. प्रमुख लागवड क्षेत्र असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या चारही जिल्ह्यांमध्ये उन्हाळ कांद्याच्या लागवडीत एकूण 40 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. सर्वसाधारणपणे राज्यात नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत उन्हाळ कांद्याची लागवड (Summer Onion Planting) केली जाते. … Read more

error: Content is protected !!