IFFCO ने डीएपी आणि युरियाच्या नवीन किमती जाहीर केल्या, जाणून घ्या

Fertilizer

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात शेतीचा हंगाम सुरू होताच खतांच्या किमती वाढल्या आणि त्याचा काळाबाजार होत असल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात, पण या बातम्या शेतकऱ्यांसाठी खूप निराश आणि अस्वस्थ करणाऱ्या आहेत. हंगामात खते ही शेतकऱ्यासाठी मौल्यवान वस्तूपेक्षा कमी नाही, त्यामुळेच त्याची किंमत कमी ठेवणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि शासन प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार खताची व्यवस्था करण्यासाठी सर्वतोपरी … Read more

डीएपी, एनपीके, कडुलिंब आणि युरिया खतांचा वापर केव्हा व किती करावा? जाणून घ्या त्यांची खासियत

हॅलो कृषी ऑनलाईन : अनेक शेतकऱ्यांना खताच्या वापराबाबत योग्य माहिती नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कारण पिकांमध्ये कमी-अधिक प्रमाणात खत टाकल्यास पिकांचे नुकसान होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला डीएपी, एनपीके आणि युरिया या पिकांमध्ये खतांचा वापर कसा करावा याबद्दल माहिती देणार आहोत. डीएपी, एनपीके, कडुनिंब आणि युरिया … Read more

येवला तालुक्‍यात युरियाची टंचाई, शेतकरी हैराण

Fertilezer

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात बहुतेक शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी आपल्या शेतात केली आहे. मात्र खतांच्या टंचाईचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. येवला तालुक्यात युरियाची टंचाई भासत आहे त्यामुळे येथील शेतकरी हैराण झाले आहेत. येवला तालुक्यामध्ये पेरणीचा अंतिम टप्पा चालू असून तिथल्या शेतकऱ्यांनी सोयाबीन, मका, बाजरी, कापूस, मूग, तूर या पिकांची पेरणी केली आहे. … Read more

अशी ओळखा युरिया ,डीएपी खतामधील भेसळ

fertilizers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. राज्यातील काही भागात पेरण्या देखील झाल्या आहेत. मात्र पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अनेकदा शेतकऱ्यांना भेसळयुक्त बियाणे आणि खतांचा सामना करावा लागतो. अशावेळी भेसळयुक्त खत कसे ओळखावे याबाबत आजच्या लेखात माहिती घेऊया. खतांमधील भेसळ खालील प्रमाणे ओळखता येते –युरिया :1:5 या प्रमाणात युरिया … Read more

भाऊ, कोरोना निगेटिव्ह असलेल्यांनाच मिळणार खतं ! सोलापुरातल्या विक्रेत्याची भन्नाट डोक्यालिटी

solapur

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात हंगामाच्या सुरवातीलाच दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत तर काही ठिकाणी अद्यापही पेरण्या सुरु आहेत. अशातच बियाणे आणि खाते खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रांवर गर्दी होताना दिसत आहे. सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी धोका मात्र कायम आहे. म्हणूनच धोका टाळण्यासाठी सोलापुरातील एका कृषी केंद्रावरील … Read more

error: Content is protected !!