Gram Rate Today : आजचे हरभरा बाजारभाव

hrbhra bajarbhav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो अद्यापही खुल्या बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याच्या (Gram Rate Today) दराबाबत निराशाच दिसून येत आहे. केवळ हातावर मोजण्याइतक्या बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला चांगला भाव मिळतोय. तर बाकी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याचा चा भाव हा पाच हजार रुपयांच्या आतच आहे.

आज सायंकाळी सात वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती इथं पाच हजार 400 रुपयांचा कमाल भाव हरभऱ्याला मिळाला तर दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात हजार 400 रुपयांचा कमाल भाव हरभऱ्याला मिळाला आहे. त्याखालोखाल अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाच हजार 710 रुपयांचा कमाल भाव काबुली चान्याला मिळाला आहे. याबरोबरच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याला कमाल भाव पाच हजार 700 रुपये इतका मिळाला आहे. हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना हरभऱ्याचा दर वाढण्याची अपेक्षा आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 6-5-22 हरभरा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/05/2022
पुणेक्विंटल30530054005350
दोंडाईचाक्विंटल289360074006200
पैठणक्विंटल9442944294429
उदगीरक्विंटल794450045814540
भोकरक्विंटल29410042754187
हिंगोलीक्विंटल205390044514175
करमाळाक्विंटल37410043514200
राहताक्विंटल6436044114385
जळगावचाफाक्विंटल946523052305230
जलगाव – मसावतचाफाक्विंटल8449044904490
चिखलीचाफाक्विंटल738420044004300
वाशीमचाफाक्विंटल2400400044354200
अमळनेरचाफाक्विंटल1500435144074407
मलकापूरचाफाक्विंटल205400044504170
दर्यापूरचाफाक्विंटल1600384046304480
औरंगाबादगरडाक्विंटल6410043504225
उमरगागरडाक्विंटल15420044004350
सोनपेठगरडाक्विंटल66436044904430
कल्याणहायब्रीडक्विंटल3550065006000
गंगापूरहायब्रीडक्विंटल6405243554261
अकोलाकाबुलीक्विंटल4571057105710
तुळजापूरकाट्याक्विंटल75420042004200
भंडाराकाट्याक्विंटल28420043464335
लातूरलालक्विंटल4980381248504500
जळगावलालक्विंटल38425043914300
बीडलालक्विंटल69350043404237
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल135425043504300
जिंतूरलालक्विंटल82415543204220
शेवगावलालक्विंटल13430045004500
शेवगाव – भोदेगावलालक्विंटल14440045004500
दौंड-यवतलालक्विंटल11400042504200
मंठालालक्विंटल26380044004300
मुरुमलालक्विंटल128405145754313
लाखंदूरलालक्विंटल71430043554330
जालनालोकलक्विंटल1132360044754375
अकोलालोकलक्विंटल1539410045554450
यवतमाळलोकलक्विंटल620400044404220
नागपूरलोकलक्विंटल3538416044924409
मुंबईलोकलक्विंटल738520057005500
वर्धालोकलक्विंटल266412043804250
मुर्तीजापूरलोकलक्विंटल3090415045604385
कोपरगावलोकलक्विंटल43327643304250
मेहकरलोकलक्विंटल810400045004300
नांदगावलोकलक्विंटल10365149004551
सेनगावलोकलक्विंटल80425043504300
काटोललोकलक्विंटल395385143814150
दुधणीलोकलक्विंटल148437045954530
देवणीलोकलक्विंटल43458047054642
शिरुरनं. २क्विंटल1430043004300