Gram Rate Today : आजचे हरभरा बाजारभाव

hrbhra bajarbhav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये हरभऱ्याचे चांगलं उत्पादन झालं असलं तरी देखील अद्याप हरभऱ्याला म्हणावा तसा दर शेतकऱ्यांना मिळत नाहीये. हरभऱ्याचा दर वाढावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते आहे. अद्यापही राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याचे सरासरी दर हे पाच हजार रुपयांच्या आतच आहेत.

दरम्यान आज सायंकाळी प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याला 6699 रुपयांचा कमाल भाव मिळाला. आज दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 344 क्विंटल हरभरा ची आवक झाली. याकरिता किमान भाव चार हजार कमाल भाव 6699 आणि सर्वसाधारण भाव सहा हजार चारशे रुपये इतका मिळाला आहे. त्याखालोखाल मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याला पाच हजार 700 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. तर इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभरा भाव हे पाच हजार रुपयांच्या आतच असल्याचे दिसून येत आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 10-5-22 हरभरा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/05/2022
दोंडाईचाक्विंटल344400066996400
राहूरी -वांबोरीक्विंटल7410043754251
भोकरक्विंटल35410042504175
कारंजाक्विंटल1200422044004310
राहताक्विंटल15427144414300
चिखलीचाफाक्विंटल630405144264238
मलकापूरचाफाक्विंटल150400044504375
भंडाराकाट्याक्विंटल2420042004200
जिंतूरलालक्विंटल68421543014250
शेवगावलालक्विंटल15440044004400
चाकूरलालक्विंटल12435045004480
मुरुमलालक्विंटल60410044254263
उमरखेडलालक्विंटल470430044004350
उमरखेड-डांकीलालक्विंटल130430044004350
आष्टी- कारंजालालक्विंटल240380043004150
जालनालोकलक्विंटल669357544184375
अकोलालोकलक्विंटल1241410044904200
अमरावतीलोकलक्विंटल3664400044004200
लासलगावलोकलक्विंटल43350048404251
यवतमाळलोकलक्विंटल548400043554177
आर्वीलोकलक्विंटल1125380043104150
मुंबईलोकलक्विंटल1870520057005500
वर्धालोकलक्विंटल79407542904150
कोपरगावलोकलक्विंटल55330043294250
गेवराईलोकलक्विंटल53422543004250
परतूरलोकलक्विंटल10430044504371
मेहकरलोकलक्विंटल420400045154300
काटोललोकलक्विंटल220370043314050
देवळालोकलक्विंटल3408548504850
दुधणीलोकलक्विंटल72427544404300
शिरुरनं. २क्विंटल1420042004200