Soyabean Rate Today : आजचे सोयाबीन बाजारभाव

Soyabean Rate Today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या बाजार भावामध्ये घट झाल्याचं दिसून येत आहे. सोयाबीनच्या सर्वसाधारण आणि कमाल दारातही घट झाल्याचे दिसून येत आहे.

आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज सोयाबीन ला सर्वाधिक सात हजार 135 रुपयांचा भाव मिळाला आहे. हा भाव लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाला असून आज लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनची पाच हजार सातशे पाच क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव 6500 कमाल भाव सात हजार 135 आणि सर्वसाधारण भाव सात हजार रुपये इतका मिळाला आहे. मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 7030 रुपये कमाल भाव मिळालेला आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल सात हजार रुपयांचा भाव मिळाला तर कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात हजार पंधरा रुपयांचा भाव आज सोयाबीन ला मिळाला आहे. तर सोयाबीनचे सर्वसाधारण भाव हे चार हजार रुपयांच्या आत असल्याचे दिसून येत आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 19-5-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/05/2022
राहूरी -वांबोरीक्विंटल59420167415500
कारंजाक्विंटल3500642570156810
श्रीरामपूरक्विंटल42600068006500
तुळजापूरक्विंटल155650067006600
मोर्शीक्विंटल340605063006175
राहताक्विंटल15630068316500
सोलापूरलोकलक्विंटल36658568006760
अमरावतीलोकलक्विंटल3845645067716611
नागपूरलोकलक्विंटल542560070006650
अमळनेरलोकलक्विंटल10550058005800
हिंगोलीलोकलक्विंटल250652568706697
कोपरगावलोकलक्विंटल154500067856681
मेहकरलोकलक्विंटल660650070306700
ताडकळसनं. १क्विंटल33655066756600
लातूरपिवळाक्विंटल5705650071357000
जालनापिवळाक्विंटल2261550070006550
अकोलापिवळाक्विंटल737580069506500
यवतमाळपिवळाक्विंटल468600067556377
मालेगावपिवळाक्विंटल14614165516300
चिखलीपिवळाक्विंटल507635070716710
बीडपिवळाक्विंटल62570066006377
भोकरपिवळाक्विंटल1600063016150
जिंतूरपिवळाक्विंटल7555066666400
मलकापूरपिवळाक्विंटल314575067906500
परतूरपिवळाक्विंटल100631167006500
गंगाखेडपिवळाक्विंटल35670069006800
गंगापूरपिवळाक्विंटल27530063005622
आंबेजोबाईपिवळाक्विंटल230600070316850
चाकूरपिवळाक्विंटल45618068016752
औराद शहाजानीपिवळाक्विंटल100680068866843
मुरुमपिवळाक्विंटल58630068016550
आष्टी-जालनापिवळाक्विंटल20575066506350
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल101600064006200
देवणीपिवळाक्विंटल24599169416466