Karad Bajar Bhav : कराड बाजारसमितीत आज गवार ४५ रु तर भेंडी ५० रु किलो; पहा कशाला किती दर मिळाला

karad Bajar bhav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Karad Bajar Bhav : कराड बाजारसमितीत आज नेहमीपेक्षा कमी वर्दळ पहायला मिळाली. जानेवारी महिण्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात स्थिरता दिसून आली. आज दिवसभरात हालवा कांद्याची 249 क्विंटल आवक झाली तर टाॅमेटोची 54 क्विंटल आवक नोंद झाली. कांद्याला 14 रु. किलो तर टाॅमेटोला 8 रु. किलो असा दर मिळाला.

आज दिवसभरात झालेल्या बाजारात कारली 22 रु. किलो, दुधी भोपळा 15 रु किलो, वांगी 25 रु किलो, कोबी 5 रु किलो, ढोवळी मिरची 30 रु किलो, गवार 45 रु किलो असा भाव मिळाला. तसेच फ्लोवर 10 रु, घेवडा 30 रु, मटार 30 रु, भेंडी 45 रु प्रति किलो असा दर मिळाला.

तुमच्या जवळच्या बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव कसा चेक करायचा?

शेतकरी मित्रांनो आता आपल्या गावाच्या जवळच्या बाजारसमितीमधील रोजचा ताजा बाजारभाव चेक करणे सोपे झाले आहार. यासाठी गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi नावाचे मोबाईल अँप तुम्हाला डाउनलोड करून घ्यावे लागेल. इथे रोजचा ताजा बाजारभाव तर मिळतोच पण त्यासोबतच सातबारा, जमिनीचा नकाशा, हवामान अंदाज, जमीन मोजणी, शेतकरी ते ग्राहक थेट खरेदी विक्री या सुविधाही उपलब्ध होतात. तेव्हा आजच Hello Krushi अँप तुमच्या मोबाईलवर इन्स्टॉल करून घ्या.

बाजार समिती: कराड (Karad Bajar Bhav)

दर प्रती युनिट (रु.)

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
31/01/2023
कारलीलोकलक्विंटल12200022002200
दुधी भोपळालोकलक्विंटल12100015001500
वांगीलोकलक्विंटल42200025002500
कोबीलोकलक्विंटल27400500500
ढोवळी मिरचीहायब्रीडक्विंटल39200030003000
गवारलोकलक्विंटल9400045004500
काकडीलोकलक्विंटल51100012001200
फ्लॉवरलोकलक्विंटल2480010001000
घेवडालोकलक्विंटल12200030003000
आलेलोकलक्विंटल12300040004000
मिरची (हिरवी)लोकलक्विंटल33350040004000
मटारलोकलक्विंटल27250030003000
भेडीलोकलक्विंटल12400045004500
कांदाहालवाक्विंटल24950014001400
पावटा (भाजी)हायब्रीडक्विंटल12200030003000
दोडका (शिराळी)लोकलक्विंटल18150020002000
शेवगाहायब्रीडक्विंटल6800090009000
पडवळलोकलक्विंटल3150020002000
टोमॅटोवैशालीक्विंटल54500800800