Moog Bajarbhav: बाजारात खरीप मुगाचे आगमन; जाणून घ्या वेगवेगळ्या बाजार समितीत काय मिळाले भाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: बाजारात सध्या मुगाची आवक (Moog Bajarbhav) सुरू झालेली असून गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी मुगाला चांगला भाव मिळत आहे. सध्या महाराष्ट्रात मुगाला सरासरी 10,500 रुपये दर मिळत असून किमान दर 9500 रू. व कमाल भाव 12,500 रू. प्रति क्विंटल एवढा आहे.

आज हिंगोली बाजार समितीत (Hingoli Bajar Samiti) आतापर्यंत फक्त 3 क्विंटल मुगाची आवक झाली असून प्रति क्विंटल सरासरी भाव (Moog Bajarbhav) 7200 रुपये एवढा मिळालेला आहे. कमाल भाव 7500 ते किमान भाव 6900 रू. प्रति क्विंटल मिळालेला आहे.

पुणे बाजार समितीत (Pune Bajar) मुगाची 38 क्विंटल आवक झाली असून किमान भाव 9200 रू. आणि कमाल भाव (Moog Bajarbhav) 10,600 रुपये एवढा मिळालेला आहे.

सांगली बाजार समितीत (Sangli Bajar Samiti) मुगाला सर्वाधिक 10,900 रू. प्रति क्विंटल दर मिळाला असून सर्वात कमी दर कारंजा आणि अमरावती बाजार समितीत 7000 रू. प्रति क्विंटल एवढा मिळालेला आहे.

काल 6 ऑगस्ट रोजी वेगवेगळ्या बाजार समितीत मुगाचे भाव (Moog Bajarbhav)

बाजार समितीआवक (क्विंटल)कमीतकमी दरजास्तीत जास्त दरसाधारण दर
अहमदनगर14600070006500
वाशीम15705074317250
वाशीम – अनसींग6715073007200
धुळे3670567056705
यवतमाळ3630563056305
पुणे419400105009950
मालेगाव2240128012401
वणी16700074007200
सांगली758700105009600
मुंबई71785001250010500
दिग्रस2580059055820
अमरावती3700073507175

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.