Soyabean Bajarbhav : केंद्राच्या वायदे बंदीच्या निर्णयानंतर राज्यात काय आहेत सोयाबीनचे भाव? जाणून घ्या…

Soybean Bajar Bhav Today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : या आठवड्यामध्ये सोयाबीन दरात कमालीची चढ-उतार झालेली पाहायला मिळत आहे. मागच्या दोन दिवसांपासून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन चे कमाल भाव घसरलेले पहायला मिळत आहेत. त्यातच केंद्र सरकारने वायादे बंदी आणल्यामुळे सोयाबीनच्या दरावर काय परिणाम होणार याची उत्सुकता राज्यातल्या शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

शेतकऱ्यांची भूमिका महत्वाची

केंद्र सरकारने वायदं्यांवर घातलेली बंदी,सध्याचा बाजारातला भाव आणि आवक यामुळे सध्याच्या दरावर परिणाम होणार आहे. पण जर शेतकऱ्यांनी संयम बाळगून सोयाबीन बाजारपेठेत आणले तरच त्याचे दर टिकून राहणार आहेत. गेल्या तीन आठवड्यापासून सोयाबीनचे दर हे सहा हजारांच्या आसपासचं आहेत. आता शेतकरी सोयाबीनची टप्प्याटप्प्याने विक्री करत असताना देखील दरात झालेल्या बदलामुळे नुकसान होत आहे. आवक कमी जास्त प्रमाणात होत असली तरी दर मात्र स्थिर तसेच काही ठिकाणी घसरत असल्याने काय भूमिका घ्यावी हा प्रश्न शेतकर्‍यांसमोर आहे.

आजचा 22/12/2021सोयाबीन बाजारभाव

शेतमाल— जात/प्रत —परिमाण आवक– कमीत कमी दर —जास्तीत जास्त दर —सर्वसाधारण दर

अहमदनगर — क्विंटल 183 5700 6111 5905
माजलगाव — क्विंटल 359 5000 5951 5700
चंद्रपूर — क्विंटल 112 5675 6000 5860
राहूरी -वांबोरी — क्विंटल 32 4601 5700 5150
सिल्लोड — क्विंटल 12 5800 6000 5900
उदगीर — क्विंटल 2700 6100 6182 6141
कारंजा — क्विंटल 2500 5450 6175 5850
परळी-वैजनाथ — क्विंटल 275 5600 6075 5925
तुळजापूर — क्विंटल 120 6000 6000 6000
राहता — क्विंटल 49 5783 6125 6000
धुळे हायब्रीड क्विंटल 22 5955 6050 6000
गंगापूर हायब्रीड क्विंटल 38 5250 5901 5640
सोलापूर लोकल क्विंटल 104 5200 5960 5761
नागपूर लोकल क्विंटल 952 4500 5939 5579
हिंगोली लोकल क्विंटल 305 5390 5985 5687
अंबड (वडी गोद्री) लोकल क्विंटल 40 5500 5800 5700
मेहकर लोकल क्विंटल 810 5400 5980 5700
जालना पिवळा क्विंटल 2314 4000 6090 5850
अकोला पिवळा क्विंटल 2578 5000 6485 5800
चिखली पिवळा क्विंटल 1217 5800 6543 6171
हिंगणघाट पिवळा क्विंटल 3193 5400 6245 5910
बीड पिवळा क्विंटल 67 5500 6051 5877
वाशीम पिवळा क्विंटल 3000 5300 6000 5500
पैठण पिवळा क्विंटल 17 5450 5750 5590
धामणगाव -रेल्वे पिवळा क्विंटल 631 5400 6280 6000
भोकर पिवळा क्विंटल 33 4444 5963 5203
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 263 5700 6000 5850
जिंतूर पिवळा क्विंटल 19 5500 5650 5500
मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 1010 5750 6135 5975
मलकापूर पिवळा क्विंटल 239 4800 5905 5700
परतूर पिवळा क्विंटल 23 5550 5901 5900
गंगाखेड पिवळा क्विंटल 25 5900 6000 5900
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 10 6000 6000 6000
तळोदा पिवळा क्विंटल 13 6000 6290 6100
धरणगाव पिवळा क्विंटल 19 3665 5900 5390
नांदगाव पिवळा क्विंटल 3 2300 6050 6000
तासगाव पिवळा क्विंटल 27 6250 6400 6340
आंबेजोबाई पिवळा क्विंटल 110 5501 6100 6000
मंठा पिवळा क्विंटल 61 5000 5900 5500
मुरुम पिवळा क्विंटल 158 5500 6050 5775
चांदूर-रल्वे. पिवळा क्विंटल 152 5735 6000 5850
पांढरकवडा पिवळा क्विंटल 6 5800 5800 5800
उमरखेड पिवळा क्विंटल 120 5500 5800 5700
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 130 5500 5800 5700
आष्टी- कारंजा पिवळा क्विंटल 165 3500 6200 5500
देवणी पिवळा क्विंटल 44 5670 6181 5925